Find the Best माझी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutमाझी माता की आरती, माझी रानी की आरती, माझी बनाने की विधि, माझी की ताजा खबर, माझी की खबर,
Ashutosh Mishra
#hunarbaaz #हिंदीनोजोटो # हिंदी कविता #माझी #आशुतोषमिश्रा Aman Singh Neel neelu Santosh Narwar Aligarh (9058141336) शीतल चौधरी(मेरे शब्द संकलन ) Gyanendra Kumar Pandey Parul (kiran)Yadav SHAYAR (RK) poonam atrey R Ojha Alka pandey Kiran kumari Patel MRS SHARMA Parul (kiran)Yadav Ravi Ranjan Kumar Kausik jo_dil_kahe Babli BhatiBaisla Ganesha•~• Neel RAVINANDAN Tiwari पूजा सक्सेना ‘पलक’ Anudeep @_hardik Mahajan Ayesha Aarya Singh s bhardwaj
read moreDharmendra Gopatwar
📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️ _ श्रवण तुझा मी तु श्रावणी माझी , सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . . ही गाठ रेशमाची जुळता , सोनेरी या क्षणी , नवरोबा मी तुझा बायको तु माझी झाली . . भेट तुझी पहीली आठवते . , श्रावणातला जणू तो पहिल्या पाऊसाची चाहूल देणारी नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . . नुकतंच . , चालण्याच्या प्रेमात पडलेला रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . . प्रेमाचे तरंग मनात प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . . जीवनात तु माझ्या इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ? अर्धांगिनी बनून सोबती तु असशीलच . . ! या मनाची हाक . , पाऊलासोबत पाऊल टाकत प्रियसी बनून सोबत चालशिल ना ? नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x " श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ." जीवनसंगिनी झाली खरी तू माझी , जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . , सांग बरं . . ! तु माझी . . सखी ' होशील ना . . ? 2x ©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता
Vaishali Yenugwar
#माझी कविता. आठवते कविता साठवते कविता मनातली चरित्रे दाखवते कविता.. ||१|| मनातलं रान भिजवते कविता जगण्याला बळ देते ती कविता..||२|| निरागस नात्याला फुलवते कविता आत्म्याला शांती देई ती कविता..||३|| स्फुरण देशभक्तीचे जागवी ती कविता अशांत त्या मनाला शांती देई कविता..||४|| मातृत्वाचे रंग दाखवी कविता बाग सुखाची फुलवते ती कविता..||५|| दुःख विसरायला लावे ती कविता सुखाच्या क्षणांना कुरवाळते कविता..||६|| वैशाली येनुगवार✍️ ध्रुवतारा 💫✨ ©Vaishali Yenugwar
Vikrant Gosavi
त्या पावसाने आमच्यात पहिल्यांदा दुराव्या ऐवजी जवळीक निर्माण केली. नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे माझी ९ शब्दांची गोष्ट... #९शब्द #शब्द #माझी उदाहरण= गुतंते का तुझ्यात इतकी याचे उत्तर मी शोधत असते. चला तर मग तुमच्या पण ९ शब्दांची जादु पसरवा.
Kunal Salve
सांग ना कशी दिसते मी आज ? प्रश्नानं तिच्या हातात मला पेन डायरी घ्यायला लावली अरे थांब थांब बोलत ती मग , आरशा समोर शृंगारात व्यस्त झाली ! PC: GOOGLE #डायरी #माझी #शृंगार #तिचा
अल्पेश सोलकर
सुखातला उत्साही साथी...! दुःखातला संयमी सोबती..! मित्रांनो आणि मैत्रिणींनो💕 आपण आपल्या लेखन सामर्थ्याने आपले विचार मांडत असतो. चला,आज आपण आपल्या या लेखणी विषयी थोडसं लिहुया. आजचा विषय आहे, 'लेखणी माझी प्रवाही' यावर कविता किंवा चारोळी लिहा. #लेखणी #माझी #collab #yqtaai
vaishali
तुटलेलं स्वप्न तुटलेलं स्वप्न आजही उरात घेऊन जगते आहे रोज माझ्या स्वप्नांची राख होताना बघते आहे !! रोज माझ्या स्वप्नांचे छाटले जातात पंख माझ्याच इच्छेला इथे मारला जातोय डंख !! कर्तव्यासाठी आजवर वात होऊन जळते आहे भावनांची किंमत माझ्या कुठे कोणा कळते आहे !! काळजात खोल अजून जखमा आहेत ओल्या घर स्वप्नांच मोडत गेलं अन वेदना हजार झाल्या !! माझ्याच कित्येक स्वप्नांची येथे होत गेली होळी सगळ्यांसाठी जगताना रिकामी राहिली माझी झोळी !! #माझी लेखणी #मराठीलेखणी #मराठीकविता #मराठीविचार
#माझी लेखणी #मराठीलेखणी #मराठीकविता #मराठीविचार
read morepooja d
नाही करत मी विचार, माझी राख झाल्यावर माझं काय होईल ?? फक्त एकच प्रश्न सतावतो, माझी राख बघितल्यावर तुझं काय होईल ?? #राख #माझी
pooja d
माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला थारा नाही । आणि तुझ्या मनातील माझी जागा कुणाला देणं मला मंजूर नाही ।। #माझी #जागा #चारोळी #paidstory
#माझी #जागा #चारोळी #paidstory
read moresomnath gawade
माझी वाट अंधाराची तु प्रकाश होशील का? माझी वाट काट्या कुट्याची तु वाटसरू होशील का? माझी वाट अस्थिरतेची तु स्थिरत्व देशील का? माझी वाट न संपणारी तु शेवट पर्यंत साथ देशील का? #माझी वाट
#माझी वाट
read more