Nojoto: Largest Storytelling Platform

Best athvan Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best athvan Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutathvan marathi status, athvan msg, tuji athvan, athvan, athva sentence in hindi,

  • 8 Followers
  • 10 Stories

Shabdagandha

vishakha pawar

Prafull Shirsath

मनाला एकदा सहज विचारले
का इतका तिचात गुंततो ?
नाही ना ति आपल्यासाठी 
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही का तुला 
माझातला मी हरवतोय
कधी कळनार तुला 
त्रास मलाच भोगावा लागतोय 

अश्रुत भिजुन रात्र मी जागतोय
तरीही तुला अजुन तिच भुरड पडतय
कितीदा सांगु, का स्वप्नात रमतोय
तिच्या सुखा:साठी तु का दुख: बघतोय ?

मन म्हणाले 
प्रेम जेव्हा होते तेव्हा आपल्यासाठी 
आपल काही नसते
सार काही तिच्यासाठी
इतकेच मला कळतय.....

@prafullshir60 #athvan #yade #Love

Prafull Shirsath

दुष्काळी माझा डोळा आज
आठवणीच्या अश्रुने वाहू लागला
नदी नाले तुबली,धरणे भरली 
पण आठवणीतले अश्रु थांबेना 

अंहकारा पोटी नात्यातील 
भावना वाहून गेल्या पण 
माझातला मी पणा 
मी कधी नाही सोडला
समुद्रही हादरला अश्रुतील दु:ख बघुनी
 त्याने देखिल खार सोडला
नात्यातील भाव बघुनी

@Prafullshir60 #Athvan 
#relation #Nata

Prafull Shirsath

#athvan

read more
काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत...

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत
अंतर वाढल
म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत
गाठी
नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत
नवीन
नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही
नाती नाही तुटत.. #athvan

Prafull Shirsath

#athvan

read more

Mansi

समुद्राची शांतता
 मनाला तुझा आभास करून देते, 
पण विरहाच्या भितीने प्रत्येक क्षणी
 मन अस्वस्थ होते.. #prem#love#athvan

Isha Kharat_24

#athvan

read more
तो...... 



कविता लिहू म्हणते 
पण शब्द तो घेऊन गेला 
भावना त्यात असुदे वाटतं 
पण मन तो घेऊन गेला 
भविष्याच स्वप्न त्यात हवय वाटतं
 पण भविष्यच तो घेऊन गेला
 सुखाचे क्षण त्यात असुदे वाटतात
 पण तू फक्त दुःख देऊन गेला
 कोणावर तरी विश्वास ठेवावासा वाटतो 
पण तो विश्वास तोडून गेला
 काहीतरी आपलं लिहावसं वाटतं
 पण त्याच्या  भेटण्याचा पश्चाताप फक्त ठेवून गेला 
माझं भविष्य लिहावसं वाटतं पण
 आयुष्य तो घेऊन गेला 
दुःखी त्या ला आधार घ्यावासा वाटतो पण 
माझी शक्ती तो घेऊन गेला 
जगण्याचा   अर्थ त्यात असावा असं वाटतो 
पण जगन तो व्यर्थ करून गेला......
तो सोडून गेला. 



 असा तो सोडून गेला....... #Athvan

Ketaki Dherange

Aniket Surayavanshi

 प्रेम कविता #marathi #kavita #kavi #marathikatta #Marathi_status #prem #premkavita #nojotomarathi #marathipoem #poem #marathivichar #athvan
loader
Home
Explore
Events
Notification
Profile