Find the Best मनस्वी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutमनस्वी meaning in english, मनस्वी in english, मनस्वी meaning in marathi, मनस्वी मीनिंग इन हिंदी, मनस्वी english spelling,
Pallavi Phadnis
मी ना धड शहाणी ना वेडी म्हणूनच टिकली लावू की नेसू साडी ,हातात बांगडी की घेऊ तोंडात पेटती विडी मी तर बाई आधुनिक नारी जगाच्या बेगडी बंधनात प्रियकराची शोना तर पप्पाची लाडाची बिनप्राचीपरी मला बाई आवडतात कपडे तोकडे ,ज्यांना मी आवडते ती तर धर्मांध प्रेमळ बोकडे बाकी तसे ही पूर्वज होतीच माकडे मी मुक्त ,स्वैर कधी अबला लाचार म्हणून होतात म्हणे एकटे कधी समूहाने ,सामाजिक अत्याचार कधी विनयभंग कधी पाशवी बलात्कार माझे काही ही होवू दे तुमची भाजतीय ना पोळी राजकारणात सगळे राखून कधी पोळी तर कधी खायची नळी मलाच कळेना संस्कारकाय असतात ,पण ते प्रतिष्ठित नेते मात्र शब्दासंस्कार करून कधी हातात हात कधी मिठीत ,कधी नजरेने अत्याचार करतात आता मुलगी असो की महिला ती आहे अबला ,म्हणून जो तो परिणामांचे भाकीत ,स्त्री पुरुष गणित संरक्षणाचे कोलीत घेऊन येतो नाचायला एवढी होवून ही ती तुकड्यातच मरते कधी मानसिक कधी शारीरिक कधी मोर्चे ,कधी मौन ,कधी गौण एकटी नी एकटी मातीतच विरते ##मनस्वी स्पंदने पल्लवी फडणीस,भोर✍🏻 ©Pallavi Phadnis
Pallavi Phadnis
मी ना धड शहाणी ना वेडी म्हणूनच टिकली लावू की नेसू साडी ,हातात बांगडी की घेऊ तोंडात पेटती विडी मी तर बाई आधुनिक नारी जगाच्या बेगडी बंधनात प्रियकराची शोना तर पप्पाची लाडाची बिनपराची परी मला बाई आवडतात कपडे तोकडे ,ज्यांना मी आवडते ती तर धर्मांध प्रेमळ बोकडे बाकी तसे ही पूर्वज होतीच माकडे मी मुक्त ,स्वैर कधी अबला लाचार म्हणून होतात म्हणे एकटे कधी समूहाने ,सामाजिक अत्याचार कधी विनयभंग कधी पाशवी बलात्कार माझे काही ही होवू दे तुमची भाजतीय ना पोळी राजकारणात सगळे राखून कधी पोळी तर कधी खायची नळी मलाच कळेना संस्कार काय असतात , पण ते प्रतिष्ठित नेते मात्र शब्दासंस्कार करून कधी हातात हातकधी मिठीत , कधी नजरेने अत्याचार करतात आता मुलगी असो की महिला ती आहे अबला ,म्हणून जो तो परिणामांचे भाकीत ,स्त्री पुरुष गणित संरक्षणाचे कोलीत घेऊन येतो नाचायला एवढी होवून ही ती तुकड्यातच मरते कधी मानसिक कधी शारीरिक कधी मोर्चे ,कधी मौन ,कधी गौण एकटी नी एकटी मातीतच विरते ##मनस्वी स्पंदने पल्लवी फडणीस,भोर✍🏻 ©Pallavi Phadnis #feelings
Pallavi Phadnis
आपण स्वतः विचाररूपी परीस होवून फिरलो तर , आपल्या पोलादी प्रश्नांना त्याची उत्तरे मिळून आपले विचार कधी सोन्याचे होतील ते कळणार ही नाही ##मनस्वी स्पंदने पल्लवी फडणीस,भोर✍🏻 ©Pallavi Phadnis
Pallavi Phadnis
अतिसूक्ष्म वस्तू शोधण्यासाठी प्रकाशाची गरज असते,तसेच काजव्यांचा प्रकाश दिसण्यासाठी अंधाराची गरज असते सुख कळण्यासाठी दुःखाचा अंधार गरजेचा आहे आणि दुःख कळण्यासाठी जाणीवेच्या प्रकाशाची गरज आहे ##मनस्वी स्पंदने पल्लवी फडणीस ,भोर✍🏻 ©Pallavi Phadnis
Pallavi Phadnis
रात्र मुक्त चांदण्याची ओढ उरी मिलनाची काहूर दाटे पुसल्या मनी आस स्पर्श वेढण्याची ज्योत मालवूनी चांदव्याची आता भुलावणी समीराची तनु वेल केविलवाणी ती शोधीत आधार देहतरुची रानी माळ त्या काजव्यांची स्पर्श करता ,आस रिक्तस्मानाची आता नको दुरावे ,नको पुरावे आर्जव आता तव बाहू पाकळीत मिटण्याची ##मनस्वी स्पंदने (पल्लवी) फडणीस,भोर✍🏻 शब्दार्थ- पुसलेल्या- हरविलेल्या ©Pallavi Phadnis
Pallavi Phadnis
रात्र मुक्त चांदण्याची ओढ उरी मिलनाची काहूर दाटे पुसल्या मनी आस स्पर्श वेढण्याची ज्योत मालवूनी चांदव्याची आता भुलावणी समीराची तनु वेल केविलवाणी ती शोधीत आधार देहतरुची रानी माळ त्या काजव्यांची स्पर्श करता ,आस रिक्तस्मानाची आता नको दुरावे ,नको पुरावे आर्जव आता तव बाहू पाकळीत मिटण्याची ##मनस्वी स्पंदने (पल्लवी) फडणीस,भोर✍🏻 शब्दार्थ पुसल्या - हरवलेल्या ©Pallavi Phadnis
Pallavi Phadnis
एखादी व्यक्ती किती ही निर्भय ,लढाऊ असली तरी काही नाजूक रेशमी नाती वाचविण्यासाठी तिला समजूतदारीच्या कोषात राहावे लागते ##मनस्वी स्पंदने पल्लवी फडणीस, भोर✍️ ©Pallavi Phadnis
Pallavi Phadnis
व्यक्ती किती ही खंबीर ,लढाऊ वृत्तीची असली तरी काही नाजूक नाती अशी असतात की त्यासाठी त्या व्यक्तीला ही शांत समजूतदार राहवेच लागते,कारण तिच्यासाठी नाती रेशमा प्रमाणे मौल्यवान असतात ##मनस्वी स्पंदने ल्लवी फडणीस,भोर ©Pallavi Phadnis
Ravi
आज हमारे सबके चहेते, #हृदयसम्राट, #हरदिल_अजीज, #परम्_प्रतापी, #महान_चक्रवर्ती, #उदार_हृदय, #महारथी, #शक्तिशाली, #बलशाली, #प्रभावशाली, #धैर्यशाली, #सुंदर, #सुशील, #सहनशील, #क्षमाशील, #रूपवान, #बलवान, #ईमानदार, #विद्वान, #बुद्धिमान, #गुणवान, #महान, #ऐश्वर्यवान, #विचारवान, #पराक्रमी, #तेजस्वी, #ओजस्वी, #मनस्वी, #महावीर, #शूरवीर, #धर्मवीर, #कर्मवीर,#अलौकिक, #दिव्यलोकिक,#त्रिलोकिक, #सर्वज्ञाता, #सर्वशक्तिमान, #सर्वगुणसम्पन्न, #सर्वेश्वर, #सर्वाधार, #सर्वोत्तम, #सर्वज्ञ, #कल्याणकारी, #न्यायकारी, #हितकारी, #सदाचारी, #मधुभाषी, #दयालु, #अनादि, #अनन्त, #अनुपम, #आदर्श, #अजर, #अमर, #अविनाशी, #शुद्ध, #पवित्र, #शांत, #दयासागर, #सुखदाता, #संयमी...हिन्दुस्तान की आन बान शान, दुनिया के सबसे लोकप्रिय नेता, सबके #मार्गदर्शक #प्रेरणास्रोत #यशस्वी #प्रधानमंत्री #आदरणीय #श्री #नरेंद्र #मोदी जी को 135 #करोड #हिन्दुस्तानी की ओर से , #जन्मदिन की #हार्दिक #शुभकामनाएं एवं #बहुत_बहुत बधाई ! Indian Prime Minister Narendra Modi ji Govt Schemes & Achievements Narendra Modi - Prime Minister Narendra Modi - Prime Minister of India Narendra Modi for Prime Minister Narendra Modi Best Prime Minister of India I Support Narendra Modi Prime Minister of India #Pubgbanned