Find the Best गणपती Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutतो गणराज गणपती अभंग, एक-दोन-तीन-चार गणपती, गणपती poem, चिखलाचा गणपती तयार करने, गणपती dj song,
Vinod Umratkar
कदंब नगरी। वसे गणपती। देई चिंता मुक्ती। चिंतामणी।। माझे गाव श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) जिल्हा यवतमाळ, माझ्या गावाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी #माझगाव #गाव #गणपती #yqtaai #yqmarathi #यवतमाळ #चिंतामणी
sst Sonu Sharma Tanha
माता जानकी के पु्त्र है जो पिता जिनके भोलनाथ है सर्वप्रथम पुजनिय आप है करती हुँ चरणो मे आपके पुष्प सदा मै अर्पण भोग लगाती जिनको मोदक का मै उन गणपति जी को सदा ही मेरी नमन है सदा ही संग रहना बप्पा मेरे तुम बिन नही अब कोई साथ मेरे।। #गणपती बप्पा मोरीया# ©sst Sonu Sharma Tanha सर्वप्रथम नमन मेरे गणपती जी को।। #ss
सर्वप्रथम नमन मेरे गणपती जी को।। #ss
read morekadamkl
मंगल मंगल मंगल मंगल मुर्ती मोरया गणपती गणपती गणपती गणपती बाप्पा मोरया दुःख नश्वरा मुकूटाधिश्वरा दुःख नश्वरा मुकूटाधिश्वरा देवाधीशा तुज प्रथमवंदना हे गजमुखी गजानना ॥ मंगल मंगल मंगल मंगल मुर्ती मोरया गणपती गणपती गणपती गणपती बाप्पा मोरया महालोकीच्या महा देवा प्रणाम माझा स्वीकारावा मोदक लाडु दुर्वा अर्पण तुम्हा सर्वेसर्वा ॥ मंगल मंगल मंगल मंगल मुर्ती मोरया गणपती गणपती गणपती गणपती बाप्पा मोरया देवा हितचिंतीच्या सुञा देवा हितचिंतीच्या सुञा संगी विघ्ननिवारक शस्ञा सगुण पार्वती पुञा ॥ मंगल मंगल मंगल मंगल मुर्ती मोरया गणपती गणपती गणपती गणपती बाप्पा मोरया ©KadamKl #ganesha #गणेश #गणपती
Rohit Aruna Rajendra Jagtap
पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
बाप्पाच्या आगमनाची किती लगबग असायची सगळ्याच मार्केटमध्ये , बाप्पाचीच गजबज असायची.. ताल धरण्यासाठी ढोल पथकांची तयारी जोरात व्हायची रात्रंदिन जागणारी मंडळ तुझ्या भेटीसाठी सज्ज व्हायची दिवसभर कितीही थकलो तरी आरतीला तूझ्या हजर राहायचो डोळे मिटून अगदी मनातुन तुलाच पहात बसायचो भर पावसात तूझ्या स्वागताला आस लावून बसायचो अन निरोप तूला देताना बेधुंद होऊन नाचायचो यावर्षी देवा हे सारं मिस करत आहोत तूझी सेवा करत करत एक आस करत आहोत पुरे झालं बाप्पा आता मिटव हे प्रकरण परत फुलव विश्व तुझं फुलू दे सौख्याच तोरणं ✍️पूनम देवीदासराव कुलकर्णी #गणपती #नोजोटो #nojotomarathi