Find the Best तुझीच Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutअजुनी तुझीच आहे पुस्तक,
Sujata Chavan
आठवणी तुझ्या सतत अवतीभवती वावरतात सोबत जगलेले क्षण फिरूनी बरसतात... तुझ्याविना वेदनेचे आभाळ मनी दाटते कसे रिक्त करू भाव तुझेच रुप भासते... जपल्या आहेत भावना जपलेत तुझे बोल जपेन आयुष्यभर तुझे माझे प्रेम... एक तूच ध्यास तूच माझा श्वास तुझेच जीवा वेड मनी तुझीच आस... अंजु...!! ©Sujata Chavan #तुझीच आठवण#
#तुझीच आठवण#
read morekalyani dhabale
**माझे विश्व** इवलेसे स्वप्न माझे तुझ्या मिठीत विराव... चांदणं होऊन तुझ्या सवे रात प्रवास करावं... तुझे सुख दुःख पदरात माझ्या घ्यावं तुझा प्रत्येक येणारा घाव हसत मी झेलाव.. माझे विश्व तुझ्या डोळ्यात मी पहावं इवलस घर मी तुझ्या हृदयात ही बांधाव... #माझातू #तुझीच मी #love #life #family
SUMEET
#एक अश्रू.. #तुझ्यासाठीच जपून ठेवलेला.. #एक पाऊल.. #तुझ्यासाठीच अडखळणारं, #तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं.. वाटेवरल्या एकटेपणात..तुझी पाऊलखूण शोधणारं.. #एक नजर..प्रत्येकाच्या डोळ्यात..#तुझीच छबी शोधते.. मागे वळून ..पुन्हा पुन्हा..#तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते.. #एक मिठी..#तुझ्याचसाठी रिकामी.. #तुझ्याशिवाय मोकळी.. एक जीव..तडफडणारा.. असहाय्य..#तुझ्याविना.. #तुझ्याचसाठी.... SUMEET
HANAMANT YADAV (कवीराज)
पैशापुढ़ मानसाची... का दिली भुक देवा लालसेची पोटी। पैशापुढ़ मनसाची। नाती झाली खोटी। पैशापुढ़ मानसाची।... कुनाचे सगे आप्त, सोयरे कुनाचे। रूंदावल्या वाटेवरती, बांधल्या मनाचे। तुझीच परीक्षा। तुझीच कसौटी। पैशापुढ़ मानसाची।... जीव घेती आपलाच, आपलीच नाती। मोहाचिये हाती का र, बेईमान माती। आपूल्याच शीरी आज। आपुलिच काठी। पैशापुढ़ मानसाची।... कविराज। 8698845253 पैशापुढ़ मनसाची , नाती झाली खोटी.... 8698845253 Indeevar Joshi Divya Joshi Savita Veer Shailja S Aditi Joshi
पैशापुढ़ मनसाची , नाती झाली खोटी.... 8698845253 Indeevar Joshi Divya Joshi Savita Veer Shailja S Aditi Joshi
read moreप्रशांत हरिश्चंद्र चन्ने
जेव्हा पाहतो मी तुला माझ्यात मीच ना उरतो कसं सांगायचं ग तुला मी तुझ्यावर किती प्रेम करतो आकाशातील चंद्र तारे बघतांना मला तुझीच आठवण येते स्वप्नात होतो तूझ्या येण्याचा भास मनात तुझीच साठवण होते जग जिंकायचं सोडून मी फक्त तूझ्यासाठीच हरतो कसं सांगायचं ग तूला मी तुझ्यावर किती प्रेम करतो तुझ्यासाठी लिहलेले शब्द ओठांवरच राहून जाते तुझा फोटो पाहिल्यावर शब्दांचे काव्य तयार होते तुझ्यापासून सुरू होऊन शेवटी तुझ्यातच सरतो कसं सांगायचं ग तुला मी तुझ्यावर किती प्रेम करतो तूझ्या आणि माझ्या प्रेमाची कधी जुळेल का ग गाठ होऊन जीवनभराची सोबती देशील का मला तू साथ फक्त तूझ्या प्रेमासाठी सखे मी दिवसरात्र मर मर मरतो कसं सांगायचं ग तुला मी तुझ्यावर किती प्रेम करतो
Arun Mundhe
जीव तुझ्यात जडला मन गुंतून गेले, तुझ वर प्रेम जडले मी माझी न राहिले, तुझीच स्वप्न ... तुझीच आस..... तूच ध्यास.... अन् तूच श्वास.... ती
ती
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited