Find the Best बंध Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutप्रेम के बंधन में मोहन बंध गए, बंध क्या है, संयोजकता बंध सिद्धांत क्या है, बंधुत्व क्या है, सहसंयोजक बंध क्या है,
aaj_ki_peshkash
जन्म आणि मरणं यामध्ये जे जगणं असतं ना तेच राहून गेलय तुझ माझ्यापाशी... माझं तुझ्यापाशी... आता मोकळे करावेत बंध आणि घट्ट व्हावे बाहुपार तुझे माझ्याभोवती... माझे तुझ्याभोवती... ©aaj_ki_peshkash #TereHaathMein #जन्म आणि #मरणं यामध्ये जे #जगणं असतं ना तेच राहून गेलय तुझ माझ्यापाशी... माझं तुझ्यापाशी... आता #मोकळे करावेत #बंध
शब्दवेडा किशोर
#बंध प्रितरीतीचे.... मनातले मनाला मनासाठी मनापासून नकळत डोळ्यातुन कळले बःध प्रीतीचे तुझे-माझे अलगद जुळले हे सुवासिक मधुगंध श्वासात श्वास मिसळला हातात हात मिळाले मार्ग आता माझे सारे तुझ्याच दिशेने वळले पाहता तुला मन असे कसे बावरले तु दूर असता एक क्षणही ना सावरले तुजविना आता माझे काही ना उरले स्वप्नात माझ्या मी फक्त तुला ठेवले डोळ्यात तुझ्या प्रेम व हाती तुझा हात असु दे स्वप्नात नाही तर सत्यात तुझी साथ असु दे आयुष्याच्या दिव्यात तुझ्या प्रकाशाची वात असु दे संकटे येतील खुप त्यावर मिळून केलेली मात असु दे तुझ्या प्रितिचा हा शहारलेला वारा मंद धुन प्रितीची लावतो या वेड्या मनाला फक्त तुझाच छंद जगवितो आठवण तुझी करते या साऱ्या जगाला धुंद मिठीत ये प्रिये आता तोडून सारे जगाचे बंध.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #बंध_श्वासाचे
शब्दवेडा किशोर
#बंध श्वासचे.... बघतो मी वाट आता आज पुन्हा नव्यानं नवख्या त्या मैफिलीची अन् शोधतोय स्वतःला पुन्हा या जगी बंध जुळता जव प्रितनयनांशी गुंतुनी गेले पुन्हा माझे ते हळवे श्वास सारे म्हणुनी भय कशाचे मज आज नाही जाण ही माझी जन्मजन्मांतरीची जणु हेच तर ते जुने प्रेम नाही @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #बंध_श्वासाचे
Roohi Bhargava
हक़ीक़त में तुमसे मिलन की आस नहीं, इसलिए कुछ यों संजोया है दिल में, कि अब मुझमें ही समाए हो तुम। #2lineshayari#बंध#आँखे#हकीकत#इजाजत#YQdidi #YourQuoteAndMine Collaborating with Pinky Sanghvi
#2lineshayari#बंध#आँखे#हकीकत#इजाजत#yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with Pinky Sanghvi
read moreyogesh atmaram ambawale
अजूनही न मज उमगले, ते बंध का रुसले, कोरले होते जे नाव हृदयावर, इतक्या लवकर कसे पुसले. #मराठीलेखणी #चारोळी #बंध #हृदयाघात #yqtaai #marathiquotes अजूनही न मज उमगले,ते बंध का रुसले, कोरले होते जे नाव हृदयावर,इतक्या लवकर कसे पुसले.
#मराठीलेखणी #चारोळी #बंध #हृदयाघात #yqtaai #marathiquotes अजूनही न मज उमगले,ते बंध का रुसले, कोरले होते जे नाव हृदयावर,इतक्या लवकर कसे पुसले.
read moreShankar Kamble
*मंद प्रकाश काजव्याचा* *जसा सुखावे नेत्राला* *झगमगाट मग हवा कशाला* *पांघरू द्या मजं कोशाला* *अनोळख्या गर्दीत इथल्या* *कोण मला का ओळखतो?* *नव्या गड्याचे नवे राज्य हे* *मीच जुनां का वावरतो?* *नवं आवृत्ती नवेपणाची* *मिरवीत जाई जो- तो आता* *वेळ नसे ना क्षणिक कुणाला* *गिरविण्या आठवांचा कित्ता* *चमकणारे किती हिरे* *पैलू वाचून विझून गेले* *खुशमस्करे टेंभे मात्र* *मिरवत मिरवत नाचत आले* *सूर्य कधी ना कुणा सांगतो* *प्रकाश माझा प्रखर किती* *कर्तृत्वाचे तेज उजळता* *दश दिशां त्या दिपताती* ©Shankar Kamble #कोश #झगमगाट #प्रसिध्दी #दुर्लक्षित #एकाकी #बंध #Glow
#कोश #झगमगाट #प्रसिध्दी #दुर्लक्षित #एकाकी #बंध #Glow
read moreAmit Saini
मुझे जन्नत नहीं सिर्फ तुम्हारा प्यार चाहिए जीने के लिए थोड़ा सा संसार चाहिए गम तेरे सारे ले लूंगा मैं अब दिल तेरा सारी उमर उधार चाहिए #Relationship #बंध गई जीवन की डोर तेरे संग (p)
#Relationship #बंध गई जीवन की डोर तेरे संग (p)
read moreRaushan_rosi
तुझसे मैं ऐसा बंध जाऊँगा तू खीचें मैं दौरा चला आऊंगा #बंध #प्यार #सिर्फतुम #dil #yehsaas #feelings #quotes #mywords #tereliye #stories
Nidhi''नन्ही क़लम''
हवाओं से न पूछो...हमारे इंतज़ार की इंतहा... गर वो बता दे आपको, तो हम पाग़ल कहलाएँगे... जी करता है... Nidhi डिबियामें बंध कर ले उस हवा को... जो तुम्हें छू कर हमारे पास आती है... बंध कमरे में खोलकर उस डिबिया को... फिर इत्मीनान से वक्त बिताएँगे !!! #हवा
Vilas Bhoir
आठवणारे क्षण असे धुक्याने पांघरलेले होते, बघता बघता विरुन जावे असे नात्यातले बंध होते! कधी थोडं येईल सुख कधी थोडं येईल दु:ख आठवणींचे असे कोडे मनामध्ये फिरत होते, बघता बघता विरुन जावे असे नात्यातले बंध होते ! बंध नात्यातले!
बंध नात्यातले!
read more