Find the Best प्रतिमा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutप्रतिमान का क्या मतलब है, प्रतिमाह का समास विग्रह है, प्रतिमान का अर्थ in english, प्रतिमा meaning in hindi, कोदंड राम की प्रतिमा,
Vidhi
मैं एक माँस का लोथड़ा हूँ मुझसे प्रेम करने वाले मुझे पर्दे से ढंक जाते हैं ताकि मेरे सम्मान में चिल्लाते लोग कहीं आकर मुझे चीर फाड़ ना जायें इसलिये ईटों की दीवार में चुन दी गयी हूँ कि लोग आयें, और फूल माला चढ़ा जाएं सांस लेती प्रतिमाओं के हक़ में खड़े होना ना भक्तों ने सीखा, ना ही काफिरों ने #प्रतिमा #औरत #देशभक्ति #YQbaba #YQdidi
Vidhi
कल उम्मीदों की बारिश हुई थी दिमाग पे ठंडी, जुबान पे गर्म सी लगी थीं मेरे इज्जत का पहरन गीला गीला हो गया मेरा हवासों का रंग भी उतरने लगा अब ये जो उसमें भीग के आयी प्रतिमा है उसको तो तुम देवी समझ के विसर्जित कर आये थे अपने पापों का प्रायश्चित्त मुझे डुबो कर पाने आये थे लेकिन वो देवी तो कब का डायन बन नाच रही है तुम्हारे झाड़ फूँक के बाद भी हँसे जा रही है वो जितना जीने की बात करती है, उतनी ही पागल लगती है शरीफ़ज़ादों की दुनिया में वो अब नशे का कारोबार करती है..... #नशा #जिंदगी #प्रतिमा #मूरत #YQbaba #YQdidi
Atul waghade
आरसा आणि प्रतिमा हे तुझ्या पुरतं ते तुझं अस्तित्व. जगाला तू कळण्यासाठी नाही ते पूर्ण मागे लाग स्वप्नांच्या ओतून दे स्वतःला तिथे तू पूर्ण तेव्हा जग शोधत फिरेल तुला तुझे आरशात पडलेले तुझे प्रतिमा सांगण्यासाठी तुझे अस्तित्व किती मोठे आहे आणि किती पूर्ण. -Atulwaghade लेखकानों💕 काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे. यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे सुचतयं ते लिहा. #आरसा2 #प्रतिमा #आरसा #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Atul Waghade
आरसा आणि प्रतिमा हे तुझ्या पुरतं ते तुझं अस्तित्व. जगाला तू कळण्यासाठी नाही ते पूर्ण मागे लाग स्वप्नांच्या ओतून दे स्वतःला तिथे तू पूर्ण तेव्हा जग शोधत फिरेल तुला तुझे आरशात पडलेले तुझे प्रतिमा सांगण्यासाठी तुझे अस्तित्व किती मोठे आहे आणि किती पूर्ण. -Atulwaghade लेखकानों💕 काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे. यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे सुचतयं ते लिहा. #आरसा2 #प्रतिमा #आरसा #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
इतर कुणीही मला कसेही पाहिले तरी, आरसा मात्र अगदी योग्य नजरेने मला पाहतो. माझ्या अंतरीच्या मी ला जाणतो माझी प्रतिमा,माझे अस्तित्व मानतो. माझी खरी ओळख,माझी प्रतिमा एक तर मी जाणतो आणि दुसरं म्हणजे आरसा जाणतो. म्हणूनच मला नाही फरक पडत समाजात कोण मला काय मानतो. माणूस नेहमी दिसतो वेगळा,डोळ्यांना भासतो वेगळा, पण प्रत्यक्षात तो असतो वेगळा आणि वागतो ही वेगळा. एक आरसाच आहेस जो ह्या प्रत्येक वेगवेगळ्या रुपात वावरणाऱ्याला मानवाला त्याची खरी प्रतिमा दाखवतो. अयोग्य वागला कधी माणूस तर पाहता आरशात, त्याला त्याची चूक समजावतो आणि खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. लेखकानों💕 काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे. यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे सुचतयं ते लिहा. #आरसा2 #प्रतिमा #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आरसा2 #४६/३६५ #yqtaai इतर कुणीही मला कसेही पाहिले तरी,
लेखकानों💕 काय म्हणतो तुमच्या मनाचा आरसा? तुमची प्रतिमा त्यात कशी दिसते हे आम्हाला सांगा कवितेद्वारे. यावर एक कविता लिहा किंवा विषयावरुन जे सुचतयं ते लिहा. #आरसा2 #प्रतिमा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आरसा2 #४६/३६५ #yqtaai इतर कुणीही मला कसेही पाहिले तरी,
read morevibrant.writer
प्रतिमाओं पर दिया जलाने से कुछ नहीं होगा, किसी के घर में दिया जलाएं तो बात बने । #प्रतिमा #diya #yqdidi #vibrant_writer #ambedkarjayanti #lifequotes #pritliladabar
sourabh
वो मिट्टी की देवी मूर्त को नौ दिन रख नवरात्र के तू करे सेवा दिन रात वे क्या मतलब ऐसी पूजा का माँ ताके तेरी राह को नौ महीने जिसने पेट में ढोई तुझे याद करे दिन रात वे 100raß ©sourabh 100rab #प्रतिमा मेरी #माँ
Kumarchitra
इतक्या धूसर वातावरणातही निसर्गाच्या प्रतिमा तितक्याच नितळ.. पण आज मानवजातीच्या प्रतिमा मात्र बिनचेहऱ्याच्या ..इतक्या धूसर !! ©️कुमारचित्र #प्रतिमा #image
pratima patil
ती.. हरवले आहे आज तिचे मन कोणास ठाऊक काय आहे त्याच कारण ना चेहऱ्यावर भाव ना विचारांचा ठाव कशाचा झालाय नेमका हृदयावर घाव मधूनच पडतोय नेत्राचा कटाक्ष अजाणतेपणी देतोय कशाची तरी साक्ष भरकटलेल्या मनाला लागलेली ही आस श्वासाश्वासात दडलेला हा नवीनच ध्यास देतोय कुणाच्या तरी असण्याचा आभास भावनेच्या सागराला लागलेली ही ओढ शोधतेय कुणाच्या अस्तित्वाचे गुढ संपणार तरी कधी ही विचारांची गुंतागुंत की तो अफाट सागर विसरलाय स्वतः चाच अंत मनी हीच अभिलाषा सुटावे कधी तरी हे कोडे बहरावा विचारांचा वसंत ऋतू असाच आणि जगावे हे आयुष्य ह्याच विचारांसह रोज थोडे थोडे आता समीप आलीय ती चांदणी निशा जेव्हा दिसेल ती मनातली धूसर प्रतिमा.. - प्रतिमा