Find the Best अशीच Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutजीवनात ही घडी अशीच lyrics, जीवनात ही घडी अशीच, अशीच साथ दे कविता, अशीच नाही, जीवनातली घडी अशीच,
yogesh atmaram ambawale
माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे, मला ती खूप आवडते, खूप खूप आवडते, खूप म्हणजे खूपच आवडते, इतकी आवडते की असं वाटत. . . . अशा अजून दोन चार बायका असाव्यात.. 😀🤔🙄😉 (एक जोक्स आजच वाचण्यात आला) अशीच बायको असावी.. #yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे, मला ती खूप आवडते, खूप खूप आवडते, खूप म्हणजे खूपच आवडते, इतकी आवडते की असं वाटत. .
अशीच बायको असावी.. #yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे, मला ती खूप आवडते, खूप खूप आवडते, खूप म्हणजे खूपच आवडते, इतकी आवडते की असं वाटत. .
read moreApritam
अशी असावी ती तशी असावी ती, सारेच करतात विचार कि कशी असावी ती मोहक तिचे डोळे असावे, मादक तिचे ओठ असावे, सुंदर तिचे बोल असावे, गाल तिचे गोल असावे. पाहताच क्षणी तिच्यात हरवून जाव अस सगळ काहि तिच्यात असाव पण हे सगळ नसल तरि चालेल फक्त सुंदर तिच मन असाव. मला तरि वाटत अशीच असावी ती.. खरच अशीच असावी ती.. प्रितम बुलकुंडे,
Gauri Tadklaskar
मी अशीच वेड्यावाणी हिंडत होते दिवस रात्री हृदयाच्या माझ्या सुकलेले फूल उमलेल कसे हे परतून हरपले माझे काही गवसेल कसे शोधून सुमनांच्या बागेमधुनी विहरेन दुभंग होऊनी तु राहशील तुझ्यात गुंग घेशील माझे सत्व पाहून दाही दिशा वायु वेगा ने मनावरती माझ्या बसुन मी अशीच वेड्यावाणी हिंडत होते दिवस रात्री डोईवर चंद्राच्या तेजख़ानी त्या तार्यांच्या राशिमधुनी स्वर्गा वर स्वारी करूनी मिळविण सौख्य शोधूनी सौंदर्य जिथे दिसणार तु तिथे जाणार हरवू नी तुझ्या भानाला जिवणी पुन्हा रमणार जे जगामधे वावरले सृष्टीला वेड़े करून गेले ते कसे म्हणावे गेले ते वसंत बनूनी बरसले मी अशीच वेड्यावाणी...
मी अशीच वेड्यावाणी...
read morePrashant Kadav
मैत्री आहे जिवनामधील सर्वात मोठी आस सगळी कडे च होतो मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास गोडवा या नात्यामधील असतो खूपच खास काही केल्या संपत नाही तुमच्या आणि माझ्यामधिल प्रेमाची कास जगतांना तुम्हीच दिली ही आठवणींची रास आठवणींमध्ये का असेना तुम्ही सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ #friendship
Mahesh Kamble
*😍 हॅपी फ्रेंडशिप डे तुमच्या सारखे ❤जीवाला जीव देणारे 👬मित्र मला मिळाले यातच माझं 😍समाधान दुसरी कोणतीही अपेक्षा नाही माझी,अशीच साथ आणि असेच प्रेम राहुद्या,जर माझ्याकडून काही चुकले असेल तर दुसऱ्यांना सांगण्याआधी मला सांगा तरी हि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला मोठया मनानं माफ करावे🙏आणि आपली मैत्री अशीच गोड राहुदेल हीच देवाजवळ मागणी*. *आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हीच देवाला मागणी करतो,* *एकवेळ शत्रू पुढे गेला तरी चालेल पण मित्र मागे राहता कामा नये...* *सर्व काळजांच्या ठोक्यांना*❤ 🎊🎊 *HAPPY* 🎊🎊 *FRIENDSHI *DAY* #friendshipgoal
Prashant Kadav
मैत्री आहे जिवनामधील सर्वात मोठी आस सगळी कडे च होतो मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास गोडवा या नात्यामधील असतो खूपच खास काही केल्या संपत नाही तुमच्या आणि माझ्यामधिल प्रेमाची कास जगतांना तुम्हीच दिली ही आठवणींची रास आठवणींमध्ये का असेना तुम्ही सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊
माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊
read moreअल्पेश सोलकर
हो.. ती तशीच आहे.. मला पाहिजे होती अशीच आहे.... (Read in Caption) हो.. ती तशीच आहे.. मला पाहिजे होती अशीच आहे.... डोळ्यात काजळ तर भरत नाही पण डोळ्यात डोळे घालून बगतो मी तिला... ओठानही जास्त नटवत नाही ती..कदाचित
हो.. ती तशीच आहे.. मला पाहिजे होती अशीच आहे.... डोळ्यात काजळ तर भरत नाही पण डोळ्यात डोळे घालून बगतो मी तिला... ओठानही जास्त नटवत नाही ती..कदाचित
read moreSantosh Jadhav
ऋणानुबंध ! नकळत सहज पहिल्यांदा भेटून अनामिक जातं काहीतरी वाटून , सुरूवातीला बिचकत हळूहळू बोलून नंतर मात्र हक्कांनं अरे तूरे करून , आनंदी आयुष्याची धरून सुरेल हि धून कायमचे जाते घट्ट ऋणानुबंध बांधून ! असेच घडते ना तुमच्या माझ्या सोबत अचानकच मिळते ना हि अनमोल दौलत, रक्ताच्या नात्यांना कितीतरी मागे सोडत कठीण प्रसंगी भक्कम साथ देत, पाठीशी उभे राहते हेच सारे गणगोत माझ्यासारख्या फकीरालाही बनवते श्रीमंत ! किती उदाहरणं सांगू मी अशा ऋणानुबंधांची काका-काकू, गुरूजी-बाई, माझ्या सर्वं ताईंची, मित्रमैत्रिणी ,बंधू , गुरू अशी यादी मोठी यांची हक्कानं कान ओडून बंद करतात बोलती माझी, प्रेमानं माझ्यावर हुकूमत चालते या साऱ्यांची अशीच साथ सोबत असू दे मला आयुष्यभराची , कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची ! कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची !! - संतोष लक्ष्मण जाधव. #ऋणानुबंध !
Nikhil Harkal
सखे मन तुझ्यावर आले | आयुष्य माझे मोहरून गेले || माझ्या जिवनाचा स्वास तू | माझ्या जगण्याचा ध्यास तू || तूच माझ्या स्वप्नांची भरारी | तुझ्या साथीने आली जीवनाला उभारी || माझ्याजवळ काही नसताना माझा धरलास हात तू | बस अशीच दे आयुष्यभर साथ तू || आज एक वचन देतो मी तुला | अशीच राहा माझ्या सवे सखे देईल जीवनातली सर्व सुखे तुला || #NojotoQuote माझी साजणी #nojotopune #nojoto #marathi #love #loveyou #lovelife #trust #marathi #marathipost #nojotomarathi #प्रेम #मराठी #भावना
माझी साजणी #nojotoPune #Nojoto #marathi #Love #loveyou #lovelife #Trust #marathi #marathipost #nojotomarathi #प्रेम #मराठी #भावना
read moreelectrovalent vishal Vardhamane
अशीच आहे ती अशीच आहे ती .. परक्यांनाही आपलसं करणारी , आपल्यांना काळजाशी धरणारी .. पोटभर जेवूनही उपाशी म्हणणारी , दुसऱ्याच्या सुखात सुख शोधणारी प्रत्येकाचे आसू मनापासून टिपणारी हो अगदी अशीच आहे ती ...
read more