Find the Best केले Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutकेले के बारे में, केले की मूवी, कच्चे केले की सब्जी, कचे केले की सब्जी, केले की खेती,
Azaad Pooran Singh Rajawat
कहते हैं केले के पेड़ में विष्णु भगवान का वास होता है इसीलिए हम दीपक जलाते हैं अगरबत्ती लगाते हैं प्रतिदिन प्रार्थना करते हैं भगवान के स्वागत में माला की आवश्यकता नहीं पड़ती बसंत की बहार है फूल खुद-ब-खुद खिल जाते हैं महकता है वास विष्णु का महकता है आंगन हमारा महकता है आलम सारा । ©Azaad Pooran Singh Rajawat #केले के पेड़ में भगवान विष्णु का वास होता है#
#केले के पेड़ में भगवान विष्णु का वास होता है#
read moreSudipta Mazumdar
केले के छिलके को सब कूड़े में फेंक देते हैं पर यहां तो लोग उसे ही इश्क़ समझ के यूं खा जाते हैं टॉफी चॉकलेट हो जैसे ©Sudipta Mazumdar #केले के छिलके को संभाल कर रखिए इश्क़ में काम आएगा
#केले के छिलके को संभाल कर रखिए इश्क़ में काम आएगा
read moreypsindia
दुनिया में लोग #केले के छिलके से ज्यादा .. #लड़कियो की बातों पर फिसलते हैं...!!😭😭 यतेंद्र सिसौदिया #seaside
Dilip Jain
------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता
read moreBhaurao Palekar
विश्वासघात जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केल
read moreSara Patil
अ आ इ पासून A B C D पर्यंत शिकवले ज्यांनी मला शतशः अभिवादन करते त्या शिक्षकांच्या कार्याला... ज्ञानाची मशाल घरोघरी पेटवून उजेड त्यांनी केला अंधारकडून प्रकाशाकडे जा असा संदेश दिला... अज्ञान रुपी अंधारातून बाहेर त्यांनी काढले... विद्यार्थ्यांचे सुप्त गुण त्यांनी बरोबर ओळखले विद्यार्थ्यांच्या भविष्याला त्यांनी दिला आकार मुलांनी सुद्धा केले शिक्षकांचे स्वप्न साकार विद्या दाना साठी ज्यांनी आयुष्य केले समर्पित त्या सर्व शिक्षकांना करते माझी कविता अर्पित पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान शिकवले आजूबाजूचे जग स्वतःच्या अनुभवातून दाखवले कायम घेण्यापेक्षा देणे महत्त्वाचे हा मंत्र सांगितला हा ज्ञानाचा झरा माणसांच्या मनातून वाहता केला सर्वगुण संपन्न आचरण ठेवावे हीच असते शिक्षकांची इच्छा खऱ्याअर्थाने ह्याच ठरतील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा शिक्षक दिन विशेष
शिक्षक दिन विशेष
read morekartik##
प्रेम मनातुन केले तर विश्वास रंग आणि शरीर बघुन केले तर टाईमपास प्रेम तर ते असत ज्यात असतो दोघांचाही साथ आणि सहवास जेव्हा दोघांचाहा जडतो एकमेकांत श्वास आणि आयुष्यभराची साथ #L🤗VE
L🤗VE
read moreGovinda Polad
मासूम इथे आता मला उगाच कुणी बदनाम केले गावात परकीयांच्या कुणी ख्यातनाम केले जरी अर्ज केले मी शेर तिच्यावरती उगी तिला बोलण्याचे कुणी काम केले तिचे प्रेमप्रांत केव्हाच सोडले मी म्हणून तर स्वतःला इथे बेनाम केले अरे दर्द-ए-दिलांनो जर ती खुश आहे तीच्यासाठी धडकने तुम्ही का ठाम केले तिच्याच वर्णनाने गुंजतात मैफिली माझ्या तिच्याच नावी सगळे कवितेचे इनाम केले - गोविंद अनिल पोलाड
Sandeep Mutgekar
सगळेच आरोप माझ्यावर करून मला चुकीचा ठरविण्या आधी माझ्या जखमा तुला मोजता आले असते. "तर बरे झाले असते " एकदा तरी माझ्या जागेवर उभ राहून माझ्या वेदनां तोलता आले असते. "तर बरे झाले असते " सगळेच बोलून सांगण्या ऐवजी अबोल मनाचे घाव तुला वाचता आले असते. "तर बरे झाले असते" प्रत्येक दिवसागणिक माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तूला टिपता आले असते. "तर बरे झाले असते " फार प्रयत्न केले तुला मिळविण्याचे खोट खोट का होईना जरा आपले केले असते. "तर बरे झाले असते " शेवटी कोणतीही माझी चुकीची प्रतिमा जाण्यापेक्षा मला जरा समजून घेतले असते तर खरच फार म्हणजे फार बरे झाले असते,,,,,,,,, संदीप मुतगेकर 8722777460 सलत राहणारी जखम
सलत राहणारी जखम
read moreAbhishek Mitake
पप्पा तुम्ही लाडाने वाढवले आम्हाला घडवले पायावर उभे केले.. पप्पा तुम्ही| शिक्षण होते महाग ऐपतीच्या बाहेर पण सर्वकाही जमवले पप्पा तुम्ही| कर्ज तर कर्ज पण दिवाळीला कपडे दरवर्षी नवीनच दिले पप्पा तुम्ही| लहानपणी घेतलाच अभ्यास मोठेपणी परीक्षेलाही मात्र आमच्यासोबत अहोरात्र जागले पप्पा तुम्ही| पै पै वाचवून घर घेतले जीवाचा आटापिटा करून आमचे संसार वसवले पप्पा तुम्ही| सर्व स्वतः सहन केले आम्हाला फुलासारखे जपले आयुष्याला चांगले वळण दिले पप्पा तुम्ही| स्वतःला काय होतंय याचा विचार नाही केला, पण आमच्या खरचटण्यालाही औषध लावले पप्पा तुम्ही| पाठीवर थाप तुमची वहीत लिहिलेले विचार तुमचे आम्हाला आपसूक सहज चांगले शिकवले पप्पा तुम्ही| आमच्यातच रमले बाकी सर्व सवंगडी सोडले शेवटपर्यंत जवळच्या मित्रासारखे वागले पप्पा तुम्ही| गेलात तुम्ही, तुमचा नाईलाज होता आम्हाला पक्की खात्री आहे शक्य असते तर आमच्यासाठी जगले असतात पप्पा तुम्ही| पुढचा जन्म वैगेरे काही असेल तर एकच प्रार्थना असेल दुसरे काही नको पण वडील मात्र असावेत पप्पा तुम्हीच|