Find the Best अव्यक्त Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutअव्यक्त का अर्थ, अव्यक्त meaning in english, अव्यक्त प्रेम कविता, व्यक्त अव्यक्त, अव्यक्त प्रेम,
बोल_बेतौल by Atull Pandey
देखो, आज चांद कितना चमक रहा है, ये खुश है क्योंकि, ये पूरा होने को है। चलो, हम दोनो मिलकर, अपने अपने हिस्से का सुकूं ढूंढते हैं। तुम देखो इसे अपनी छत से, हम इसे अपने चौबारे से देखते हैं। तुम कह दो, उससे सब अनकही बातें, हम अपना सब, अव्यक्त लिखते हैं। कम पड़े तो, मेरे हिस्से के सुकूं से, तुम पूरे हो जाओ, तेरी 'बेतौल' बेचैनियों से, हम खुद को पूरा करते हैं। ©बोल_बेतौल by Atull Pandey #purnima #चांद #पूर्ण #सुकूं #अनकही #अव्यक्त #बोल_बेतौल #trending #viral #viralreel
#purnima #चांद #पूर्ण #सुकूं #अनकही #अव्यक्त #बोल_बेतौल #Trending #viral #viralreel
read moreशब्दवेडा किशोर
#अव्यक्त मनीच्या गुजगोष्टी.. आयुष्यात खुपदा व्यक्त न झाल्यामुळे खुप नाती ही अपूर्ण राहुन जीवन जगतात अन् कित्येकदा तर व्यक्त होऊनही अपूर्णतेचा शापच अनुभवतात. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #अव्यक्त_प्रेमाचा_अबोल_वारा #अव्यक्त_शब्द
#अव्यक्त_प्रेमाचा_अबोल_वारा #अव्यक्त_शब्द
read morePratik Patil Patu
तरीही मी अव्यक्त! तुझ्या हातचे विष प्यायलो तुझ्याच साठी मरू लागलो अवनीत प्रीतीच्या या नकळत मीही जळू लागतो तरीही मी स्तब्ध राहिलो. तुझे नयन हत्यार झाले अंतरी आर पार अवचित या प्रीतीत बुडालो पुन्हा नव्याने मरू लागलो तरीही मी निशब्द राहिलो तुझे स्वर धारदार केले हृदयी वार जखमी मनाची वेदना फार अंतरी तडफडलॊ तरीही मी अव्यक्त राहिलो, तुझ्यासाठी! तरीही मी अव्यक्त! #yqdidi#अव्यक्त #प्रेम #कविता #प्रित #वेदना #yqtai
somnath gawade
तू असावे जवळी ही स्वप्नवत आशा शब्दांतून भेट तू करू नको निराशा #अव्यक्त भावना
#अव्यक्त भावना
read moresomnath gawade
वाऱ्याची झुळूक हळूच कानात सांगे प्रियेला माझ्या भेटीची आस लागे #अव्यक्त भावना
#अव्यक्त भावना
read moresomnath gawade
प्रीत माझ्या प्रियेची मला कळेना; कोणती बंधने तीला भेटीस सोडवेना. #अव्यक्त भावना
#अव्यक्त भावना
read moresomnath gawade
जीवापाड प्रेम जडले; प्रियेला कुणी सांगावे. शब्दांतून तिने माझे भाव समजून घ्यावे. #अव्यक्त भावना
#अव्यक्त भावना
read moresomnath gawade
डोळे मिटले तरी तूच आठवत राहते भेट कधी होईल आपली ही विवंचना सतावत राहते. #अव्यक्त भावना
#अव्यक्त भावना
read moresomnath gawade
तुला सुचणं, तुझं दिसणं सर्वांगाने सुंदर आहे; कितीही रोखलं मनाला तुला विसरणं अवघड आहे. #अव्यक्त भावना
#अव्यक्त भावना
read more