Nojoto: Largest Storytelling Platform

Best ऋतू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ऋतू Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutहिवाळा ऋतू निबंध हिंदी, उन्हाळा ऋतू माहिती हिंदी, बहरून आला प्रेम ऋतू, सायला पंकज प्रेम ऋतू, इंडियन ऋतू नाम,

  • 4 Followers
  • 7 Stories

Kunal Salve

माणसं बदलतात ऋतू होऊन
चेहरे विसरतात मुखवटे लावून
कधी ऋतु गेल्यानं परत येतात
माणसं मात्र नवीन मुखवटे शोधतात  #मुखवटा 
#ऋतू 
#2018 
#2019 
#marathiquotes

Rutuja kalkate

read more
किसी को तडपाते कैसें हैं ये तो हमें नही पता
मगर हा ये जरूर पता है कीं
जो तडपता है उसे एक ना एक दिन सुकून तो मिल हि जाता है
मगर तडपाने वाला शक्स हमेशा हमेशा के लिये बुरी तरह से  तडपता हि रहता है
#ऋतू writes

Rutuja kalkate

अनामिक नाते😔 #ऋतू's_voice

read more
त्याच हसणं
तिचं फसण
एकाच वेळी कस घडलं बरं?
तिचं वेंधळ मनं
त्याचापाशीच येऊन का थांबलं बरं?

त्याच्या भेटीची मनाला ओढ का बरं लागते
त्याला पाहताना हि शब्दवेडी
आपसूकच का लाजते
तिच्या कोवळ्या मनी प्रीतीची हि 
कळी कधी बरं उमलली
त्याला जाणीव नसताना हि 
त्याच्याच विश्वात बरी रमली

नात्याला या काय नाव द्यावे बरं
कल्लोळ मनात उठला
पुन्हा लेखणी अन कागदाचाच 
आधार तिने मग घेतला

कारण त्या कागदाशिवाय वेळच नाही कोणाकडे
तिला समजून घ्यायला
एकाकी पडलेल्या तिला  कोड्यातून सोडवायला 
तो कागद च मग आला तिला सावरायला

हे प्रेम कि आकर्षण ?
का हवे तिला ते गोजिरे क्षण?
त्याला ना कसली काळजी
ना कसलं प्रेम आपुलकी
कधीकधी भासे तिला सारेच विचित्र
तरी तिच्या मनाच्या मनोऱ्यात
सारखे त्याचेच का असावे चित्र 

तिने प्रश्न मांडलेय उत्तरही ती शोधतेय
पण आठवणींच्या पसाऱ्यात हरवण्याची
 भीती तिला आता वाटतेय

वास्तविक  हे नातं फार सुंदर होऊ शकलं असत
नव्हे नव्हे तिने ते सुंदरच सजवलं असत
दृष्ट लागण्याजोगं जग दोघांचं
सत्यात साकारलं असत

पण आता
तिने पाहिलेलं रूप त्याच 
तिला वेगळंच भासतय
आपलं माणूस ओळखण्यात पुन्हा चुकल्याच
तिला आता जाणवतंय
आता मात्र
एक स्वप्नवत सत्य भासे तव
जणू अंतरीचा वेणूनाद
मनातल्या मनाने मनाला घातलेला 
अंतर्मुखी साद

पण शब्दांच्या विळख्यात गुरफटलेले
कोड्यातल्या कोड्यात सामावलेले
तिला तिमिर भासणारे
पण प्रत्यक्षात एखाद्या रेघेपुरता मर्यादीत
प्रश्न पडता उत्तराला 
शब्दही अडखळला
या आकस्मिक नात्याला नाव द्यायचे तरी काय
या विचाराने काळोख्या निशेचा  उष:काल झाला
प्रश्नातल्या प्रश्नाने पुन्हा प्रश्न केला मनाला
मनातले मनातच ठेवून तुला शेवटी काय मिळाले?
अव्यक्त प्रेम शेवटी अव्यक्त च राहिले.....
आणि
अखेर शाश्वततेची विरळ छटा असलेले
हे एक नाते 
निरंतर अनामिकच राहिले अनामिक नाते😔
#ऋतू's_voice

Rutuja kalkate

read more
ज्यादा बात नही करते वो हमसे
हा...
लेकिन हमारी शायरी का इंतजार जरूर करते हैं....
 उनकी हर अदाओं से बेइंतहा प्यार हैं हमें

मगर वो हमसे नहीं
 हमारी शायरी से मोहोब्बत करते हैं

#ऋतू Writes❤️

Rutuja kalkate

read more
एकटी त्या किनाऱ्यावर
वाट त्याची पाहताना
डोळ्यात तिच्या अश्रू दाटून आले होते
सुंदर अशा एका संध्याकाळी तो अचानक वाट चुकला 
तिच्याजवळ आला
तिला अत्यानंद झाला।
तिने त्याला पहिले...त्याने तिला ...
तिला काय माहित तो तिच्यासाठी आलाच नव्हता  ...
.
.
.
तो तर वाट चुकला होता
#ऋतू writes

Rutuja kalkate

mylife

read more
देवा माझ्या मायेच्या पाखरांना 
निरोगी दीर्घायुष्य मिळू दे
प्रार्थना करते मनापासून...
 त्यांना चिरंतन हास्य लाभु दे
...काहीच नको मला तुझ्याकडून
फक्त एकच मागणे मागते बाप्पा... 
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे
माझे आईवडील 
 शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सोबत असू दे
#ऋतू writes mylife

Rutuja kalkate

पण अचानक असे काय झाले?

read more
खूप काही सांगायचं होत
पण मनातले ओठांवर कधी आलेच नाही
प्रयत्न माझे सुरूच होते
पण शब्दांनी साथ कधी दिलीच नाही

कित्येकदा नजरेतून व्यक्त झाले
पण शब्द मात्र अबोलच राहिले....
शेवटी गोजिऱ्या त्याच्या डोळ्यात 
मी फक्त स्वतःलाच न्याहाळत राहिले...

हे एकाकी मन फक्त त्याच्या भेटीसाठी धडपडले...
त्याच्या आठवणीत बऱ्याचदा एकांतात झुरले...

एक क्षण...

कुठेतरी जाणवलं की 
प्रेमाचे कोवळे ऋतू बहरताय...
शब्दावाचून अर्थ उलगडून
दोघांचेही मनं जुळताय....

त्यालाही जाणीव झालीय प्रेमाची
अशी कबुली या हृदयाने देऊ केली....
अन हि स्वप्नवेडी पुन्हा 
त्याच्या स्वप्नात रंगून गेली...

पण अचानकच असे काय झाले???

त्याच्या मोहक हास्याने वाढलेले
ह्रदयाचे ठोके पुन्हा  पूर्ववत कसे झाले  ....?
हवेहवेसे ते क्षण 
वाऱ्यासवे नकळत विरून  कसे गेले....?
😔😑😔

रात्र सरुनि पहाट झाली
स्वप्नांची आहुती देत ती भानावर आली

कसलीच अनुभूती घेतली नसतानाहीं
तिला असे स्वप्न का पडावे?
कदाचित शेवट गोड व्हावा यासाठी संकेत तिने हे समजावे...
#ऋतू writes💖 पण अचानक असे काय झाले?

Jayshree Hatagale

तिथे त्या किनाऱ्यावर
ठसे तुझ्या-माझ्या पावलांचे
ऋतू किती बहरले अनोखे
तुझ्या माझ्या भावनांचे........ #किनारा 
#ऋतू
#बहर


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile