Nojoto: Largest Storytelling Platform

Download Shiva Ji Maha Status, Shayari, Quotes

Share your wishes on the eve of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti. #shivajimaharaj

Asmita Singh

  • 188 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
a80635ac78321381e57a7ad21938eb16

Siddharth Chaturvedi

रण को त्यागूंगा नहीं,  युद्ध से भागूंगा नहीं।
तन को विश्राम नहीं दूंगा,
रक्त की अन्तिम बूंद तक युद्ध को वीराम नहीं दूंगा।

©Siddharth Chaturvedi #shivajimaharaj #shayari #siddharthchaturvedi
2998ca1b1b7f23df2822a1698260ba43

kuldeep kkm

माथे तिलक हाथ में तलवार 
निहत्थे दुश्मन पर कभी न करते थे वार
शेर सी दहाड़ जिगरा फौलाद 
गजवा हिंद वालो को दिखा देता था औकात 
जय भवानी का नारा मुगलों के बीच आप ही ने लगाया था 
ऐसे ही नही मुगलों को काट कर 
उनकी छाती पर भगवा लहराया था

©kuldeep kkm
  #shivajimaharaj
d8b47b9487993118dc0993ac0493e712

ganesh suryavanshi

"शून्यातून स्वराज्य स्थापण करण्याची
ताकद शिवरायामध्ये होती
कारण...आईची शिकवण व संस्कार
कधी हार मानू देत नाही..

©ganesh suryavanshi #shivajimaharaj
41ef5e61f0fb3cfa9c7c7a32b1c58935

Amol Tapase

*🚩छत्रपती शिवराया🚩*
हर हर महादेव गर्जतो आम्ही जयगान
छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान 

नाद तुतारीचा आसमंत अंबरी,
गड शिवनेरीच्या गिरी,
शुभमय मंगलमय दिनी,
उदरी जिजाऊंच्या बाळ जन्मला महान
छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान

हिंदवी स्वराज्याचे लावुनी तोरण,
देव, देश अन धर्मासाठी झुंजून,
बांधुनी बंधुत्वाचे निर्मळ बंधन,
चेतवूनी प्रखर हिंदुत्वाचा प्राण,
छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान

जय जय कुलस्वामीनी माय भवानी
परम जगद वंदनी भारत भुमी,
स्वराज्य जननी जिजाऊ सपूता,
तुजविण आम्हा कोण त्राता,
 छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान
*✍️@ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* tapaseamol31@gmail.com

©Amol Tapase
39f57b66a193e045ff3344458c4080b7

Navin Gautam

स्मरण कर वीर शिवाजी महाराज का
दुश्मन के झुकते शीष मिलेंगे
तेरे संगी बन स्वयं कष्ट को हरने
वो समक्ष खड़े जगदीश मिलेंगे

©Navin Gautam
2a64c9f599a4184f1bc76fd29b187261

Ashish Deshmukh

रूद्र अवतरता, सह्याद्रि नाचायला लागली...
ढोल ताशे संबळ हलगी वाजायला लागली...
जवा फिरती बंडाट गोफन मावळ्यांच्या हाती...
मुघल निझाम आदिलशाही झुलायला लागली...

©Ashish Deshmukh #shivjayanti #ChatrapatiShivajiMaharaj #swarajya #Shiva #RuDra #jayjijau #jayshivray #jayshivaji #jaybhavani 

#shivajimaharaj
487dfedddd8f752c72a0b3f2ed0e1696

RjSunitkumar

जिनके हौसले चट्टान की तरह हर मरतफा 
मजबूत और अडिग रहे है
जो राजा ओ के राजा हे
जिनके गुण के चर्चे हर जर्रे जर्रे में 
मौजूद हे ऐसे महापुरुष जी को
उनकी जन्म तिथि पर सत सत बार नमन
है।

©RjSunitkumar #shivajimaharaj
8fa3ab617c223b9a2a5e95df7cabe0cb

कवि विजय उपाध्याय

मराठा साम्राज्य के संस्थापक , भारत मां के वीर सपूत , शौर्य साहस एवं पराक्रम के प्रतीक छत्रपति शिवाजी महाराज के जन्म जयंती पर उन्हें कोटि कोटि नमन। 
जय हिंद। जय भारत। 🙏💐🇮🇳

©कवि विजय उपाध्याय #shivajimaharaj
73b16bc3e85649d7496de13682690dbc

Deeksha Mishra

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती.
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील]] आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

©Deeksha Mishra #मराठीकिस्से #जीवनाच्याकिस्से 
#shivajimaharaj
6040c64ad6622ed59376e235fe8759c0

Sudam Polhare

स्वराज्य योगी

उत्तरेसह अवघा दख्खन
व्युव्हळ व्याकूळलेला होता
नव्हती रयत सुखी कशीही
चहूदिश देश पोळला होता

संस्कृती रक्षणासाठी
वीर कुठेच उरला नव्हता
जग म्लेंच्छमय झालेले नि
भारत कुठेमुठे उरला होता

सह्याद्रीच्या अंगीखांदी
जागवत एकेक मावळा
स्वजन सुरक्षितता हेतू
शिव सृजन करता झाला

शिवराय स्वराज्य योगी
योजना लाख सिद्ध केल्या
मातीत मराठी रुजवून
अस्मिता जागवत नेल्या
     
योग स्वराज्याचा हिंदवी
योगायोग कसाच नव्हता
अपार कष्ट दुर्दम साहस
विश्वास अतूटसाच होता

       सुदाम पोल्हारे( पैठण)

©Sudam Polhare #shivajimaharaj
loader
Home
Explore
Events
Notification
Profile