Nojoto: Largest Storytelling Platform

Download मी विकास. हसर Status, Shayari, Quotes

मी विकास. हसरा माझा चेहरा.. मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी. ही विकासची कहाणी.! लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार.. स्वभाव माझा मन मिळावू नाते

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

  • 1 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

मी विकास.
हसरा माझा चेहरा..
मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी.
ही विकासची कहाणी.!
लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार..
स्वभाव माझा मन मिळावू नाते जोडतो मधूर वाणीत ते गुंफतो.!
 जय सावता जय ज्योती धर्म पाळतो.
विकासाला नेहमीच सर्वोपरी मानतो..!
दोन रत्न माझे श्री शाम मुखी त्यांच्या वसे राम..
हसमूख माझी रंजना सोबतीला माझ्या जशी पार्वती शिवला.!
अशा मी विकास नेहमी हसत आनंदात....!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे मी विकास

मी विकास #Shayari

loader
Home
Explore
Events
Notification
Profile