Nojoto: Largest Storytelling Platform

Download हळुवार झुळूक Status, Shayari, Quotes

हळुवार झुळूक वाऱ्याची स्पर्शून जाते मना घुसमटलेल्या श्वासाला मिळतो आसरा कधी तर वाटतं असावं वाऱ्या सारखं न गुंतता कशात अडकून राहात नाही मग कुठे राहावं असच त्

awanti

  • 1 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
ff48ce3ccb32e8c8c991eb2bcdade1a7

awanti

हळुवार झुळूक वाऱ्याची स्पर्शून जाते मना 
घुसमटलेल्या श्वासाला मिळतो आसरा 
कधी तर वाटतं असावं वाऱ्या सारखं न गुंतता कशात
अडकून राहात नाही मग कुठे 
राहावं असच त्याच्या सारखं उंच भराऱ्या घेत आकाशात 
असावं एकटच स्वतःच्या संगतीत अगदी आनंदाने जगतं 
सोपं होईल मग आयुष्य अपेक्षा विरहित 
मग काहीच नाही उरत

©awanti
loader
Home
Explore
Events
Notification
Profile