Nojoto: Largest Storytelling Platform

कधी–कधी खिडकीपाशी उभं राहून,  बाहेरच्या चित्र–विचि

कधी–कधी खिडकीपाशी उभं राहून, 
बाहेरच्या चित्र–विचित्र गोष्टी न्याहाळताना,
जाणीव होते हातून काही निसटल्याची..
आपल्यांची आपल्यापासून दूर होत चालल्याची,
वाट्याला आलेल्या आठवणींच्या सौम्य सुखदायी दुःखाची!

                                                       #शाब्दिक.

.

©Rushikesh Palaye #WINDOWQUOTE