Nojoto: Largest Storytelling Platform

सुरुवातीला स्वप्नात यायची , स्वप्नात देखील स्वप्न

सुरुवातीला स्वप्नात यायची ,
 स्वप्नात देखील स्वप्ने दाखवायची
मग सगळे भारी भारी वाटायचे
अंधार पण उजेड दाखवायचा
कडू पण गोड जाणवायच
पहाट पण रात्र जाणवायची
बरे ना वाटणे देखील बरे वाटायचे
एवढ्या आयुष्यात जीवन दिसायचे
मला वाटे मलाच होतंय हे सगळे,
        पण नाही

गावात बऱ्याच जणांना असे होत होते,
आम्ही सावरू लागलो स्वतःला
           आता काय ...काय..काय

उशाला सळुता घेवून झोपतो #कविता
#विरह कविता
#viral
सुरुवातीला स्वप्नात यायची ,
 स्वप्नात देखील स्वप्ने दाखवायची
मग सगळे भारी भारी वाटायचे
अंधार पण उजेड दाखवायचा
कडू पण गोड जाणवायच
पहाट पण रात्र जाणवायची
बरे ना वाटणे देखील बरे वाटायचे
एवढ्या आयुष्यात जीवन दिसायचे
मला वाटे मलाच होतंय हे सगळे,
        पण नाही

गावात बऱ्याच जणांना असे होत होते,
आम्ही सावरू लागलो स्वतःला
           आता काय ...काय..काय

उशाला सळुता घेवून झोपतो #कविता
#विरह कविता
#viral
vijaysinhshivaji7753

vijaysinh

New Creator