Nojoto: Largest Storytelling Platform

ळ बाळाचा कधी उच्चार थोडा शब्द आडवा तिडवा... आळ्यात

ळ बाळाचा कधी उच्चार थोडा शब्द आडवा तिडवा...
आळ्यात जाऊन दडलेला जसा रूसलेला चुन्याच्या पेनींचा
 कुणालान बोलता येणारा ळ मध्येच अडकतो बोबड्या मुखी..
अक्षर ही असेच है सदैव मागुन न पुढे येणाऱ्या ओळी..
ळ ला कोणी ल च म्हणतय उमटाणा हे बोल कसे..
 अडकणारे मुखातच ळचे हेच अक्षरे..
आगळा वेगळाच अक्षर तो दडलेला एकटासा..
ना पुढे सोबती का कुणी तुला ..🤔🤔
 निवडुन पडलेला वाकडा तिकडा गोल जसा..😀
दिसतोय तु वेगळाच आठाचा आकडा उभा ✴️
बाराखडीतच एकटाच असा वाकडा पडलेला तुकडा..🙆‍♂️
  अवखळ👩‍🍼 अक्षर तु ळ बाळाचा ..
शब्द आठवाणा तुला लिहायला कमी पडलोय मी आज जसा ..👁️
शब्द माझे गेले कुठे काही मलाच न कळाणा .🧐
  😡🔥चिडतोय तुझ्यामुळे मी आज माझ्या लेखणीवर कधीनवत..✍️
ळ लिहायला थांबले हे हात ..🙌
 आज हे ळ शब्द लिहायला सरली लेखणी..✍️
धांदळ सारी माझी या ळात उडालेली..🥶🥶
हिंदीत तर तुझे नामो निशाणाच ना कळाणा..👻
  ळच्या📕📕 शब्दांना आज ईकडुन तिकडुन ढुंढाळले..
तु अगोदरच कुठचे का नाही येत शेवटीच तुझा क्रमांक..🥢
लहानपणे तर तुला गिरवता यायना..
 लहानपणी तर तुला निट गिरवताही यारना..😁
वाटतय शब्द भांडार सरले सारे तुझ्यासाठी 🙆🏼‍♂️🙆🏼‍♂️
  पोपटासारखी 🦜 मिठुमिठु कधी झाली बोबडी..🤗 २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ळ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator