Nojoto: Largest Storytelling Platform

आणि नवीन बोलू तरी काही खूप वेळा आधी बोलून ही तुला

आणि नवीन बोलू तरी काही
खूप वेळा आधी बोलून ही
तुला समजले नाही काही
जुनी नाती तुझ्या ने काही केल्या
तुटेना
तुझ्या आठवणी मात्र मनातून
माझ्या जाईना

सगळं काही जमत पण
जमत नाही भावनांचा
ताळमेळ
तुझ्या भेटी स आतुर मी
पण तू काही भेटेना
तुझ्या आठवणी मात्र मनातून
माझ्या जाईना


कुशीत अनुभवलेले श्वास
सत्य की आभास मला
काही कळेना
तुझ्या आठवणी मात्र मात्र मनातून
माझ्या जाईना
स्वप्नात माझ्या मी स्वतः ला
समजते तुझी राणी
डोळे उघडले तेव्हा कळलं
अधुरी आहे माझी प्रेम
कहाणी

©Monika
  कधी कळणार मनातील भाव
monika2318417777175

Monika

Bronze Star
New Creator

कधी कळणार मनातील भाव #मराठीकविता

204 Views