Nojoto: Largest Storytelling Platform

शहारले अंग सारा चांदण्या रात्रींत मिलीन व्हावा.. क

शहारले अंग सारा चांदण्या रात्रींत मिलीन व्हावा..
कवडसा शोधण्या मनाचा अलगद ओढवलेला रात्रचरा..
सांजवेळी दिपवलेली मंद सम‌ई ज्योतपरी न्हाऊन निघाली त्या वरची उष्टि काजळी..
अलगद मनाच्या देवाऱ्याला कवटाळली..
मिलन तंतु ताऱ्यांचे मनाच्या अलगद विचारांचे फरफटे..
रेघोट्या मारण्या काजळाचे उद्याचे गुण उमलले..
वेणीतल्या मालवलेल्या पुष्प फुलांच्या सुगंधी परडी जशी..
मिलनाच्या अनोख्या सुरात साद दिलेली आरोळी..
माखलेलं मन जस चढणीची वाट उतरताऱ्या पाऊलांच ओढावलेल..
भिती वाटणाऱ्या हृदयाचा साथीदार..
मनतोरण झाले शहारल्या गुणांच्या तोरणात आवळले..
चंद्रतार जणु आसमंताचा जरा नाराजले कवडसे..
मनकवडे शोधण्या प्रितीची कळा बोबड्या ओळींच्या हरवल्या गोष्टी..
मधुमिलनाचा दिस ना उंगवणारा शहारले अंग सारे थरथरले..
मनाच्या लहरींच्या गुंगीत ओसरला स्वप्नांच्या पल्याडिचे दिन सारे..
ओळींत माझ्या सारे रेखाटले न समजणाऱ्या शब्दांत मन ओतले...
स्वच्छंदी मनाचे कनसारे वाहे रोमहर्ष उडे चिखलांचे शिंतोडे..
हरवलेल्या मनाचे कोणास ठाव जरासे घाव उमटले सारे..
वेडेपिसा मन सारे अश्रुंत स्वतः बुडले..
 नयन कळींचे शुभ्र वाहती झरे..
शहारले अंग सारे शब्दांच्या कोड्यांत गुरफटुनी...
  हरवलेल्या क्षणांची वाट दावी कोणी... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_श
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator