Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं गोड हसणं त्यात ओठावर तीळ असणं बोलके डोळे

तुझं गोड हसणं 
त्यात ओठावर तीळ असणं 
बोलके डोळे  
तुला घडवणाऱ्या त्या मूर्तिकाराला 
कसं काय सुचलं असेल 
की तू 
 एकटीच  सगळ्यांन 
पेक्षा वेगळी आणि सुंदर दिसेल
म्हणून तुला  कधीही न काढता येणाऱ्या 
नैसर्गिक आभूषणांनी  मढवल असेल


                            ,,,, शशि शिनगारे

©कवी. शशि शिनगारे
  तुझं गोड हसणं

तुझं गोड हसणं #मराठीकविता

47 Views