होळी होलिकेच्या क्रूर हेतुत दहन झाले तिच्यासह ब्रह्मदेवाचे पावन वरदान श्रीविष्णूच्या मनोभावे भक्तीत भक्त प्रल्हादाला मिळाले पुन्हा एकदा जीवदान ना धरती ना आकाश ना पशु ना देवमानव अजब ते हिरण्यकक्षापाचे मरणासाठीचे प्रावधान पण गर्व आणि पापकर्मात नर्सिंम्हाने केले तयाचे नरसंहार या प्रसंगाने सुरु झाली होलिका दहणाची प्रथा सांगण्या सत्याचा अंतिम विजय आणि सत्कर्माची होईल सदैव पूजा गर्व आणि क्रूरतेची तिरस्कार आणि आपसी द्वेषाची अधर्म असत्य आणि अनिष्ठ प्रथाची चला पेटऊया आज ही होळी सप्त रंगात हसी ख़ुशी नाहुनी प्रेमात खेळूया ही आनंदी धुली ©Ramdas Narwade #Happy_holi #Holi #India #Culture #festival #celibration #marathi #kavita #holi2022