Nojoto: Largest Storytelling Platform

हसन हसवणं हे रोजच झालं या शिवाय आम्हाला दुसरं काय

हसन हसवणं हे रोजच झालं 
या शिवाय आम्हाला दुसरं काय आलं

उदास चेहरे बघून मन आमचं भ्याल
मग याना हसवण्याचं फॅड आपसूकच आलं

हसण्यानं जीवन वाढत जग विसरून गेल
जीवन मागणाऱ्यांना मग आम्हीच जीवन दिल. हसण हसवणं
हसन हसवणं हे रोजच झालं 
या शिवाय आम्हाला दुसरं काय आलं

उदास चेहरे बघून मन आमचं भ्याल
मग याना हसवण्याचं फॅड आपसूकच आलं

हसण्यानं जीवन वाढत जग विसरून गेल
जीवन मागणाऱ्यांना मग आम्हीच जीवन दिल. हसण हसवणं