क्षणभंगुर रे सुख ,जाई कळीकाळ दुःख पाहता विठ्ठल मुख,आवडीने ll धृ ll जरी संसाराची कोडी, लाभे परमार्थ जोडी असे भजनाची गोडी, अनंताची ll1ll ओलांडीले मोक्ष रेघे, जपी नाम मनो वेगे कृपासिंधु विणी धागे, स्वमायेचे ll2ll... ©rajendrkumar bhosale #अभंग #farmersprotest