Nojoto: Largest Storytelling Platform

संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली दिवसभराची हालचाल कर

संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली 
दिवसभराची हालचाल करुन
आभाळझाले गुलाबी गुलाबी
कोनी घरुन निघेल आता
तर कोनाची घरी जान्याची वेळ झाली
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
कोनाच्या आठवनीत कुणाचा दिवस गेला
तर आयुष्यभराची आठवन बनवली कोणी समुद्रकिनारी
कोनाच्या दुःखात वाढ झाली तर
कोनाच्या सुःखाला नजर काढण्याची वेळ आली
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
प्रगतीच्या दिशेत झेप घेतली कोनी
तर कोण विचार करत आहे एकाकी
अस्तित्व स्वताच बनवण्यासाठी कोण
होत आहे कोनासाठी अनओळखी
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
कसलिच तक्रार नाही कोनाची
त्याच्यांमते दुःख मोजाव तरी किती
प्रत्येक क्षणाला मोकळेपणाने घ्याव
वेळ कशीही असो, थांबते का कधी
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
न अपेक्षित असलेल घडलं कोनासोबत
अश्रुंना कशी मोकळी वाट आली
कोनाला नविन आयुष्य भेटलं तर
कोनाच्या आयुष्यावर पुर्नविराम झाली
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली.... संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
 #मराठीकविता  #मराठीचारोळी  #मराठीप्रेम #हिंदी #हिंदीशायरी  #उर्दू #मुंबई #writersofinstagram #Marathi
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली 
दिवसभराची हालचाल करुन
आभाळझाले गुलाबी गुलाबी
कोनी घरुन निघेल आता
तर कोनाची घरी जान्याची वेळ झाली
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
कोनाच्या आठवनीत कुणाचा दिवस गेला
तर आयुष्यभराची आठवन बनवली कोणी समुद्रकिनारी
कोनाच्या दुःखात वाढ झाली तर
कोनाच्या सुःखाला नजर काढण्याची वेळ आली
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
प्रगतीच्या दिशेत झेप घेतली कोनी
तर कोण विचार करत आहे एकाकी
अस्तित्व स्वताच बनवण्यासाठी कोण
होत आहे कोनासाठी अनओळखी
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
कसलिच तक्रार नाही कोनाची
त्याच्यांमते दुःख मोजाव तरी किती
प्रत्येक क्षणाला मोकळेपणाने घ्याव
वेळ कशीही असो, थांबते का कधी
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
न अपेक्षित असलेल घडलं कोनासोबत
अश्रुंना कशी मोकळी वाट आली
कोनाला नविन आयुष्य भेटलं तर
कोनाच्या आयुष्यावर पुर्नविराम झाली
संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली.... संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली....
 #मराठीकविता  #मराठीचारोळी  #मराठीप्रेम #हिंदी #हिंदीशायरी  #उर्दू #मुंबई #writersofinstagram #Marathi