Nojoto: Largest Storytelling Platform

त्राटकविद्या किती करा न थांबणारे मन माझे माघारीच य

त्राटकविद्या किती करा न थांबणारे मन माझे माघारीच येतेय सारीखे..
द्या त्याला एकग्रतेचे कितीही धडे..
हारकळी जशी ईवलीशी न सापडणारी ,चाफ्याची मिटलेली वेणी..
ओढतान मनाला किती ही ढवळाढवळ खुप सारी..
फडफडणारा झेंडा जसा कळसाचा रक्षण करणारा परंतु ईकडे तिकडे फिरणारा सुगंधीत केवडा..
पक्ष्यांच्या थव्यांत गुंतणारा टकलावुनी पाहणारा उमटणारा मोगरा..
             मनाच्या ओढ्याला खळखळणारा रस्ता..
सुर्य कियणांच्या अंतरंगाच्या बाहुंत ओळखणारा दिवस कललेला..
झोका वाऱ्याचा लगेच राळ मातीची जशी..
द्वारी माया वेचणारे फुले, न सापडणारा सुगंध तुझा..
कधी कळेल माझ्या मनाची कानखिळी गोल आकाची..
उकड्या शब्दांची जोडलेली तंतु साखळी..
दंडवतो मनाशी थकलो आकळण्याशी..
मोफतचे सल्ले ऐकणारी एक बाजुशी हिंडणारे..
  ढोर ते सुटलेलं कसे आकळेल ह्या एका जागी..
तुडविल रानसार हिरवाईच काट्याकुट्याच्या कुपाटित फिरणारं...
रडक्या शब्दांच चोरकट हे मन माझं..
उमटणारे मनीचे भास्करीचे चित्र वर्णिले सारे नव्याने देखले
मनाच्या कनाला कसे कोणी आवळले..
शांततेचा न हा मनाचा उकरडा पुष्पफुलांनी एकवटलेला..
 न गवसनारा गुलाबी पाकळ्यांचा फिरतोय कोणत्या दिशेला.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_त्र
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator