Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या हातात हात गुंफून गिरकी घेतेस ना तेव्हा माझ

माझ्या हातात हात गुंफून गिरकी 
घेतेस ना
तेव्हा माझं मन ही 
तुझ्या सोबत नाचत असते ग..
आणि पुर्ण करतेस तु
नाचाचे एक आवर्तन..
तेव्हा मन वाट पाहते
 दुसऱ्या नाचाच्या आवर्तनाची

©Vrishali G
  #नाच