Nojoto: Largest Storytelling Platform

तुला जर अस वाटतं असेल.. अस व्हायला नको...!    तर म

तुला जर अस वाटतं असेल..
अस व्हायला नको...!
   तर मी तयार आहे...
   'निरा'शा साथीने घेऊन
   ...पुन्हा..एकदा
'आशे'चा किरण नव्याने
बगायला.....!
 तर मी तयार आहे....!
तुला जर अस वाटतं असेल..
अस व्हायला नको...!
   तर मी तयार आहे...
   'निरा'शा साथीने घेऊन
   ...पुन्हा..एकदा
'आशे'चा किरण नव्याने
बगायला.....!
 तर मी तयार आहे....!