Nojoto: Largest Storytelling Platform

अंगची जरी झाली काडी. तरी त्या तीक्ष्ण बूबुळांची त

अंगची जरी झाली काडी. 
तरी त्या तीक्ष्ण बूबुळांची तारुण्यता वटली नाय.. 
आयुष्यात शेवटी आठवणीच काठी राहते.
सांगून जाते या दमलेल्या 
बाबांची कहाणी.. #alone #anubhav#kathi
अंगची जरी झाली काडी. 
तरी त्या तीक्ष्ण बूबुळांची तारुण्यता वटली नाय.. 
आयुष्यात शेवटी आठवणीच काठी राहते.
सांगून जाते या दमलेल्या 
बाबांची कहाणी.. #alone #anubhav#kathi