Nojoto: Largest Storytelling Platform

व्याकूळ.. हातपाय ओठी थरथर ना तरी निघायचे होते म

व्याकूळ..

हातपाय ओठी थरथर 
ना तरी निघायचे होते

मिटण्याआधीच डोळे 
पुन्हा तुला बघायचे होते..

©Dileep Bhope
  #व्याकूळ