Nojoto: Largest Storytelling Platform

ही वेळ कोणासाठी कधीही थांबली नाही| परतून मागे फ

ही वेळ कोणासाठी कधीही थांबली नाही|
परतून मागे फिरून देखील बघत नाही||

ही वेळ कधीकधी प्रगतीचे साधन बनते|
एक काळचे वेळ रत्न बनते ||

ही वेळ कोणाचा चांगला, कोणाचा वाईट|
आयुष्यात आपणच तयार करावी आपली वाट ||

जीवनात वेळेचा आहे वेगळाच थाट |
वेळेला आमलात आणला तर बरे नाही  यशाची हुसकते वाट ||

वेड परतीस  यावे असे पुन्हा पुन्हा वाटावे|
मी अट्टाहास धरावे आणि तिने सरकत का जावे ||

वेळेचा बंधनात सर्वांनीच बांधून घेतले|
हाती आलेले यश वेळेत पचवून घेतले ||
-✍️ Shital K. Gujar✍️

 मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai