instagram@priyatambde काहींना love At first Site होत . पण पहिल्या नजरेत प्रेम अस काहीच नसत . आपण आपल्या मनाला आनंद देणाऱ्या , सुखवणार्या गोष्टी समोरच्या व्यक्ती मध्ये जाणवल्या तर आकर्षित होतो आपण तिच्याकडे ...... ह्यात आपलाच स्वार्थ असतो ना , ... कुणाची तरी सुंदरता , त्याच दिसणं , बोलणं , लाजणे , हसणं इतकं आवडतं की कळत नकळत पणे आपल्या हृदयात घंटी वाजते. माणूस इतका स्वार्थी प्राणी आहे की तो पहिल्या नजरेत दुसऱ्याचा होऊच शकत नाही . जोपर्यंत आपण स्वतःला विसरून दुसऱ्याचे होऊ शकत नाही तोपर्यंत प्रेम नाही जसे की " आपली आई ".....