Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नांत माझ्या रोज हल्ली, एक विकृत सावली भासते,

माझाच गळा चिरताना, माझ्यावरच कशी हासते...

एका आईला रडता रडता, हे बोलताना ऐकलं मी,
"माझ्या पोटी मुलगी जन्माला आली, याची मला भिती वाटते..."

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar #me