जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला त्याचे दुःख सांगत असेल , तर आपण कोणत्याही स्थितीत असलो तरीही , त्या व्यक्तीला समजून घेणे आणि धीर देणे खूप महत्वाचे असते , कारण त्या व्यक्तीला त्या वेळेला तरी आपल्या आधाराची गरज असते...