Nojoto: Largest Storytelling Platform

श्री. राजु धानुजी वलथरे वृक्षवल्ली वनचरे असा ठेव

श्री. राजु धानुजी वलथरे 
वृक्षवल्ली वनचरे 
असा ठेवा जपणारा
मैत्रीच्या मैफलीत वावरणारा 
मैत्रीचा तो आहे दुवा .!
तो मित्र जाणवावा.!
तो एक वकिल आहे न्यायाची बाजु मांडतो
तो एक वन अधिकारी आहे वनाला जपतो

जखम वन्यप्राण्यास झाली तो विवळतो
झाडाचा प्राण त्याच्यात आहे
तो वृक्षारोपण व जीवनदानाचा दरवर्षी 
कार्यक्रम राबवितो
दादासाहेब पिता त्याचे
त्यांच्या पावलावर पावले ठेऊन चालतो
गरिबांना व गरजुना मदतीचा हात पुढे करतो.!
आज वाढदिवसानिमित्त राजुभाला खुप खुप शुभेच्छा

©Mohan Somalkar
  #वाढदिवस