तुझं असते महत्वाचे हे काव्यात कसे हे तुला कसं सांगू | आयुष्याच सारं तुझ्यात आहे हे तूला कसं सांगू || तूझा उपकारांची परत फेड कशी मी करू| माझ्याहून अधिक तुझं आयुष्य तुझे राहावे || माझ्या आयुष्यात तुझं उच्चपद आहे तू | तुझ्या प्रत्येक गोष्टीचा शुद्ध हेतू कसं सांगू || मज कधी तू दु:खी तू पाहू शकत नाही | तुझा शिवाय सुखाचा आनंद घेऊ शकत नाही || आयुष्याचा खडतर प्रवासात तू खुप मला जपले | अनेक अडथळ्यांना तोंड देऊन तो नेहमी जिंकते || तुझ्यामुळे माझ्या अस्तित्वाची जाणीव मजला| माझ्या आयुष्यात देवासमान आहे मजला || तुझं असते हेच माझं सर्वस्व आहे आई | माझ्या वाटेच सुख आयुष्यात तुला मिळावे आई || -✍️Shital K. Gujar✍️ सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.