Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री म्हणजे दोन देह एक श्वास मैत्री म्हणजे दोन ध

मैत्री म्हणजे
दोन देह एक श्वास
मैत्री म्हणजे
दोन ध्येय एक ध्यास
हा भास नव्हे
आभास नव्हे
मैत्री म्हणजे
दोन नितळ मनाचे
मोकळे आकाश

💞 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💞


- जितेंद्र लाड
मैत्री म्हणजे
दोन देह एक श्वास
मैत्री म्हणजे
दोन ध्येय एक ध्यास
हा भास नव्हे
आभास नव्हे
मैत्री म्हणजे
दोन नितळ मनाचे
मोकळे आकाश

💞 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💞


- जितेंद्र लाड
jitendralad3583

Jitendra Lad

New Creator