एकांत क्षणी .. कधी तरी ..अस वाटत. इकडे मी, मध्ये लेखणी, आणि तिकडे, तू, असावी जी मला प्रेरणा देणारी ,माझ्या लिखाणावर प्रेम करणारी. प्रेमाने कौतुक करणारी..आणि मनाला लागणार असेल तर.. पटकन डोळे भरून घट्ट मिठी मारणारी... ..असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी.. असे वाटते एकांत क्षणी...कोणीतरी असावी..🥰