Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यांच भाषांतर प्रत्येकाला कळायला हवं.. कारण, प

डोळ्यांच भाषांतर प्रत्येकाला कळायला हवं.. 
कारण, प्रत्येकाला डोळ्यात दिसणारं प्रेम वाचता आलं असतं तर, कदाचित प्रेम व्यक्त करावं लागलं नसतं. 'प्रेम 'अनुभवा. प्रेमात खूप शक्ती आहे. निस्वार्थी प्रेम करा. वासनेच्या आहारी न जाता.'एकमेकांच्या भावना जपा ', एकमेकांना समजून घ्या, प्रेम म्हणजे दोन जीव एक आत्मा. प्रेम दिलं तर नक्कीच प्रेम मिळेल. एकमेकांची काळजी घ्या. आणि जगा आनंदाने... फक्त मिळालेल्या प्रेमाची कदर करा... (प्रीत )