क्षितीज गवसनी घालण्या पंख मिळावे कवळीघालण्या त्या अडसर आडव्या ढगांना सापडण्या.. नव्याने माखलेला नवरंगांत विळखा घालुन बसलेला रंग ढवळण्या.. हरवलेली छत्र पक्षी शोधण्या हिंडाव दाही दिशा... शोधण्या फिराव मी सारी ही धरती तुडुंब रेखाटलेली.. तिमिर सुर्याची ,मनाच्या चाहुलीचा शोधघेण्या लिहाव्या अलगद ओळी.. गवसणी घालण्या आसमंताला किती दुर भटकावं.. मयुराच्या पिसाऱ्यातल्या डोळ्यांनी नव्यारंगात डोळे मिटावे.. दोन शब्द बोलण्या ढगांशी तुटुन पडावं सारं.. परमानंदाच रचाव घर माझं रहाण्या घरटं पडक्या भिंतींचं.. कोवळ्या रोपट्यांत दिसावा ऊद्याचा दिवसं.. शब्द फरफटले शोधुन देईल मी सगळे दडलेले.. न अडखळणाऱ्या ओळी बांधेन पक्का माझ्या पंखांना.. घेऊन भरारी गिरविन धडे उद्याचे.. मदतगार होईन हरवलेल्या दिशा भुलकऱ्यांना सांगेल माझे मन.. भरकटणाऱ्या मनाला सापडुन देईन.. सप्तरंगात इंद्रधनु सोबतीचा पहारेकरी होईल एकटाच सामवेन.. लखलखत्या चांदणीत चमकेन.. मावळ्या सुर्याला शोधेन लपला एकटाच कोठे.. पुन्हा जागविन उद्याला पहाटेच्या प्रहरी.. क्षितीजातुन दिसणाऱ्या दुनियेला रेखाटिन ... धावपळीच्या युगाला जरा सांगेन.. पावसाचा स्पर्श करीन स्वतःला पडणारे जमीनिचा जीवनदाता.. पाहिल रंगीत दुनियेला पावसाच्या थेंबातुन डोळे मिटुन एकटा... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_क्ष #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade