Nojoto: Largest Storytelling Platform

सुरुवात कुठून करावी कुठून करावा श्रीगणेशा बहुमान्य

सुरुवात कुठून करावी
कुठून करावा श्रीगणेशा
बहुमान्य व्यक्तीला बहुमान 
कैसा द्यावा दे देवा मझ दिशा.!


शब्दांचे भंडार मज पाशी
आज मात्र रिता झालो
वाढदिवशी तुमच्या काय शब्दात तोलावे
प्रश्न मीच आपल्या मनाला करु लागलो!

बुध्दीची अभिजात देणगी
मातापित्यांकडुन तुम्हास मिळाली.!
सदाचार,संस्कृती,समंजसपणा
तुमच्यात फळास आली..!

कधी ना केला अंहकार
,गर्व गुणवत्तेचे कधी केले.!
मी वंदन करतो माझ्या लेखणीतूनी तुम्हास
तुम्ही आपल्या वाणीतुन प्रत्येकास मार्गदर्शन केले.!


आरोग्यदायीनी,आरोग्य वर्धीनी
विद्या विषारद निपुन वैद्याची तुमची ख्याती
नावलौकिक पुढेही व्हावा 
किती गायावी तुमची महती..!

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
वैद्य. सौ. मेघा रा. जगताप मॅम ( बालमैत्रीण)

शुभेछुक:- मोहन सोमलकर व परिवार

©Mohan Somalkar # वाढदिवस 

#diary
सुरुवात कुठून करावी
कुठून करावा श्रीगणेशा
बहुमान्य व्यक्तीला बहुमान 
कैसा द्यावा दे देवा मझ दिशा.!


शब्दांचे भंडार मज पाशी
आज मात्र रिता झालो
वाढदिवशी तुमच्या काय शब्दात तोलावे
प्रश्न मीच आपल्या मनाला करु लागलो!

बुध्दीची अभिजात देणगी
मातापित्यांकडुन तुम्हास मिळाली.!
सदाचार,संस्कृती,समंजसपणा
तुमच्यात फळास आली..!

कधी ना केला अंहकार
,गर्व गुणवत्तेचे कधी केले.!
मी वंदन करतो माझ्या लेखणीतूनी तुम्हास
तुम्ही आपल्या वाणीतुन प्रत्येकास मार्गदर्शन केले.!


आरोग्यदायीनी,आरोग्य वर्धीनी
विद्या विषारद निपुन वैद्याची तुमची ख्याती
नावलौकिक पुढेही व्हावा 
किती गायावी तुमची महती..!

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
वैद्य. सौ. मेघा रा. जगताप मॅम ( बालमैत्रीण)

शुभेछुक:- मोहन सोमलकर व परिवार

©Mohan Somalkar # वाढदिवस 

#diary