Nojoto: Largest Storytelling Platform

टपोऱ्या डोळ्याची मैत्रीण.... तू आलीस तुझे लक्ष्य

टपोऱ्या डोळ्याची मैत्रीण....

तू आलीस तुझे लक्ष्य घेऊन 
नवे जुने रस्ते धुंडाळाया
चालत राहा मन लंबकाच्या पुढ्यानं
मन देत जाईल पर्याय- पर्याय #टपोऱ्या_डोळ्याची_मैत्रीण
टपोऱ्या डोळ्याची मैत्रीण....

तू आलीस तुझे लक्ष्य घेऊन 
नवे जुने रस्ते धुंडाळाया
चालत राहा मन लंबकाच्या पुढ्यानं
मन देत जाईल पर्याय- पर्याय #टपोऱ्या_डोळ्याची_मैत्रीण
rajeshmule3577

rajesh mule

New Creator