Nojoto: Largest Storytelling Platform

ही रात चांदण्यांची चंद्राच्या शीतल प्रकाशाची त्या

ही रात चांदण्यांची
चंद्राच्या शीतल प्रकाशाची
त्या चांदण्यात तु भेट मला
शपथ आहे आपल्या प्रेमाची

©dhanashri kaje
  #चारोळ्या