Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी शायरी | 100+ Best Marathi Shayari

Find the Best Marathi Shayari from top creators only on Nojoto App. Also find trending Shayari, Status, Quotes, Photos & Videos about marathi prem shayari, marathi charoli, marathi shayari on life.

  • 19 Followers
  • 7595 Stories

अरुण मुंढे

White तू गजरा माळलेला केसातला
मी त्यात गुंतलेला दोरा ग...
तू पूर्ण पुस्तक कवितांचे
अन् मी कागद कोरा ग...

तू श्रावणातला इंद्रधनु
मी त्यात कोसळणाऱ्या धारा ग...
तू रात गुलाबी चांदण्याची
मी त्यातील उनाड वारा ग..

तू चंद्र पौर्णिमेचा 
 त्यात मी लूकलुकणारा तारा ग..
तू साऱ्याचेच उत्तर माझे 
अन् मी प्रश्नांचा पसारा ग....

©अरुण मुंढे #love_shayari

Jairam Dhongade

White विचारधारा

मोडीत काढले मी सारे विचार कोते...
जे ठेवले कधीचे माझ्या उरात होते!

तोंडावरी स्तुती अन् वळताच पाठ दुषणे...
चांडाळ चौकडीला कंटाळतेच जोते!

सांगू तरी कुणाला ऐकू तरी कुणाचे...
भोळा नि भाबडा मी सारे चतूर श्रोते!

साधेपणात गोडी गोडीत सौख्य सारे...
पाठीवरी वहावे का ते फुगीर पोते!

सत्कर्म साधनेवर ठेवून ठाम श्रद्धा...
दृढभाव हाच आहे गण गण गणात बोते!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #Dosti

Jairam Dhongade

#leaf मराठी शायरी नवीन #मराठीशायरी

read more
पानगळ

वाढत आहे चिंता आता पानगळीची...
घुसमट भीती मनात असते वावटळीची!

लागत नाही खरेच काही वृद्ध जिवाला...
हवी जराशी विचारणाच बस कळकळीची!

मरण्यासाठी जगण्याची तर कसरत सारी...
प्रत्येकाची जिंदगीच ही धावपळीची!

जीवनभर रंगाढंगाची प्यालो मदिरा...
नशा तशी ना चवही कोठे जशी मळीची...

व्हावे सारे मनासारखे वाटायाचे...
उठाव मोर्चे चळवळ झाली बाब कळीची!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #leaf  मराठी शायरी नवीन

Mr.Ravi Rajdev

Gavalan🫶💝🌷nojoto 2liner #STORY_CREATOR मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी संग्रह मराठी लव शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेम #Nojoto2liner #मराठीशायरी

read more

Ravi Rajdev

#sad_quotes मराठी शायरी नवीन मराठी शायरी मैत्री मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी प्रेमाची #मराठीशायरी

read more
White शुभ संध्या
मित्रहो

©स्वामीभक्त रवी राजदेव #sad_quotes  मराठी शायरी नवीन मराठी शायरी मैत्री मराठी शायरी प्रेम मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी प्रेमाची

@wr. pallavi

vishal patil

White  vahhh re mohabbat.....
pasand badli usne our iljam lagaya mere upar...is duniya se na sahi kam se kam us bhagwan se toh dar....

©vishal patil #Sad_Status

Nathu laln4790gmailcom

Mr.Ravi Rajdev

📱 फोन का उचलत नाय सांग की रे माझ्या राजा👑🫶💞🤟 #Nojotoviralvideo #viral #MarathiKavita #reelsinstagram #trendingreels मराठी शायरी मराठी शायरी स्टेटस मराठी लव शायरी मराठी शायरी प्रेमावर मराठी शायरी नवीन #मराठीशायरी

read more

Mr.Ravi Rajdev

#good_night मराठी शायरी स्टेटस मराठी शायरी प्रेम Entrance examination मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app #मराठीशायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile