Nojoto: Largest Storytelling Platform

प्रकाशाच्या सीमेवर अंधाराचा वसे गाव सुखदुःख सारखेच

प्रकाशाच्या सीमेवर
अंधाराचा वसे गाव
सुखदुःख सारखेच
कोण पुसे त्यांचा ठाव
@गुज
©उमा जोशी #संध्याकाळ 

#StreetNight
प्रकाशाच्या सीमेवर
अंधाराचा वसे गाव
सुखदुःख सारखेच
कोण पुसे त्यांचा ठाव
@गुज
©उमा जोशी #संध्याकाळ 

#StreetNight