Nojoto: Largest Storytelling Platform

हा गुलाब तो गुलाब किती भिन्न भिन्न आहे, माझ्या जव

हा गुलाब तो गुलाब 
किती भिन्न भिन्न आहे,
माझ्या जवळचा तू गुलाब 
लाखात लाजवाब आहे..

©"Rup"
  गुलाब...


#ValentinesDay #valentineweek #roseday #Rose #Love #redlove #redrose