Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी प्रेम कविता | Marathi Prem Kavita images and videos 2022

Check out the Latest Marathi Prem Kavita from top creators only on Nojoto App. Also find trending Shayari, Status, Quotes, photos & videos about marathi prem kavita kusumagraj, urdu kavita, hindi kavita, prem kavita.

  • 40 Followers
  • 9819 Stories

Stories related to मराठी प्रेम

S.K Lover

मराठी प्रेम कविता चारोळ्या #मराठीप्रेम

read more

Niharika Surve

loV€fOR€v€R फक्त प्रेम वेडे #मराठीप्रेम

read more

Gaurav Hire

मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम लव्ह स्टेटस #मराठीप्रेम

read more

rani battewad

White 🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पदर पसरते तुमच्या पुढे माझी मदत करा माझी मुलगी सिरियस आहे तिचे ऑपरेशन करायचे आहे
माझे  बाळ जगण्याच्या आणि मृत्यू च्या दारात उभे  आहे,गेल्या अनेक दिवसांपासून माझे बाळ हॉस्पिटल मधे मृत्यू शी झुंज देत आहे.
 आज प्रत्येक जणांनी मला छोटी बहीण य मैत्रिण समजून कमीत कमी  घडेल अशी मदत करा₹ 200,300,500  रुपये मदत केली तर बरे होईल; हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या   बाळाच्या उपचारासाठी खुप मदत होईल कृपया मदत करा..👏 पाया पडते तुमच्या मी भाऊ मदत करा माझा नंबर :- 9421816043 
खोटे वाटतें ते बिलकुल ही मॅसेज नका करू 
मदत केली तेव्हांच कॉल करा 
आणि मॅसेज ही करा 
टाइम पास नका करू पाया पडते तुमच्या मी तुमच्या बहीणी सारखी काकू सारखी मैत्रिणी सारखी आहे वाईट विचार करून टाईम पास नका करू खूप उपकार होतील तुमचे माझ्यावर 
माझ्या मुली साठी आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात आहे म्हणून कदर करा माझी त्यासाठी कमित कमी टाईम पास नका करू मदत करा घडल ती कमित कमी 500 तरी करा 
एका आई पदर पसरून भीक मागते आहे म्हणून पदरात जेवढी घडल ती मदत करा 
मी तुमची ऋणी राहीन मेरे पर्यन्त

©Rani battewad #good_night

Prashik Waghmare

तुझी माझी जोडी फक्त तुझ्यासाठी #मराठीप्रेम

read more

sandeep wagh

Prashik Waghmare

#outoflove मन उनाड झालया #मराठीप्रेम

read more

aashudancer

White 😍आता मी कॉलेज करत आहे. 😍
जासई चा कॉलेज आणि फुंडे कॉलेज यामध्ये आलेले अनुभव 😇


    स्वप्न पाहिलं मी, सत्यात उतरवण्याचा ध्यास धरला होता
 लग्नानंतर कॉलेज करणं, काय 😞अनुभव होता .

 संसारात पडले फक्त कॉलेज करण्यासाठी 
 पण जुन्या मित्र-मैत्रिणींची नाही होत गाठ- भेटी.

 आता मिळालेत नवीन मित्र, सवय गेली खळखळून हसण्याची 🤣
 वर्ग आता रिकामा झालाय, सवय गेली वर्ग भरून
 बघण्याची😜 

 आता खरच कंटाळा आलाय,सवय झाली,कॉलेजच्या आठवणीने रडण्याची 😭
 पुन्हा पुन्हा तलप लागते जुन्या मित्र-मैत्रिणींची😞

 देवा दाखव ना परत तेच दिवस, काही क्षणासाठी 
 जीव जळतो तुटतो, फक्त आणि फक्त जुन्या मित्र-मैत्रिणींसाठी  😭.

©aashudancer #love_shayari

sandeep wagh

White जाऊनी दूर तुझ्या पासुनी,
मन कुठेच आता रमत नाही..
विसरून गेलो मलाच मी,
तुला विसरणे मला जमलेच नाही...!

©sandeep wagh #love_shayari

sandeep wagh

loader
Home
Explore
Events
Notification
Profile