मैत्री ठरवून कधीच होत नाही, हाच मैत्रीचा एक फ़ायदा आहे... आणि मैत्रीला कुठले नियम नाहीत, हाच मैत्रीचा पहिला कायदा आहे ..!!! Happy Friendship day 😍🥰😘 ©jivan bodhale #DearCousin #Friendship #FriendshipDay #friends