Nojoto: Largest Storytelling Platform

पर्यावरणाचा होणार नाही नाश प्रदूषण मुक्त दिवाळी

पर्यावरणाचा होणार नाही नाश 
प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करू 
एकमेकांना साहाय्य करू
दुसऱ्याचा चेहऱ्यावर आनंद आणुया 
सर्वांची  दिवाळी गोड करूया.

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी आलीय.
दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत –
‘दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी
मला अस वाटतं 
आपण दिवाळी का साजरी करतो याचं गुपित या लोकगीतात दडलंय.!
मराठी पिढय़ान् पिढय़ा या गाण्याने पहिली दिवाळी साजऱ्या करत आल्यात.