Nojoto: Largest Storytelling Platform

बाप व्हावं म्हणजे बाप कळतो. पाहून फाटलेल्या टाचा ब

बाप व्हावं
म्हणजे बाप कळतो.
पाहून फाटलेल्या टाचा बापाच्या
कष्टाचा अर्थ‌‌‌ कळतो.
कष्टानं वाकलेल्या बापाचं बोट धरून
लेकानं बाप व्हावं
म्हणजे बाप कळतो.

©Dhananjay (dhanuj) Sankpal
  #FathersDay #fatherson #fathersday #love #father #fatherhood #family #dad #fatherandson