Nojoto: Largest Storytelling Platform

भेटलास एकदाच तर टाक बोलून मनातले चंद्र आज आहे तस


भेटलास एकदाच तर 
टाक बोलून मनातले
चंद्र आज आहे तसा
उद्या दिसणार नाही

©Dileep Bhope
  #Gulaabo